Marathi Suvichar | मराठी सुविचार | Whatsapp Status Suvichar | latest Marathi Suvichar - Marathi Thought | Navin marathi suvichar
|
मराठी प्रेरणादायी सुविचार |
हॅलो फ्रेंडस मी तुमच्या साठी अजुन घेऊन आलो आहे मराठी सुविचार ..Navin marathi suvichar, मराठी सुविचार छोटे , 200 मराठी सुविचार, Marathi status in Marathi fonts, suvichar marathi status , सुंदर विचार स्टेटस मराठी, sundar suvichar marathi status , चांगले विचार स्टेटस मराठी , मराठी सुविचार संग्रह, marathi suvichar whatsapp status , मराठी भावनिक सुविचार, marathi suvichar status download, मराठी प्रेरणादायी सुविचार , मराठी सुविचार संग्रह, Good Morning Suvichar, मराठी सुविचार संग्रह दाखवा ,मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, suvichar marathi status photo, marathi suvichar status image हे सर्व आपण या पोस्ट मधे पाहू.
Marathi Suvichar
संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात
तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच.
आंतरिक मनामध्ये जेव्हा भयंकर युद्ध
चालू होते ते थांबवण्यासाठी योग्य साधन म्हणजे संगीत.
कधी कोण कुठे कसं उपयोगाला येईल हे
सांगता येत नाही हेच अडथळ्यांवर मात
करून यशस्वी व्यवसाय निर्माण करण्याचं
महत्त्वाचं गुपित आहे म्हणून माणसं जोडत रहा.
कुठलाही बदलण्याचा खटाटोप माणसाने
करू नये,असह्य झालं तर अलिप्त व्हावं
उपदेशक होऊ नये.
आयुष्याच्या वाटेवर अडचणी येणारच आणि
अडचणी आल्या तरी निराश होऊ नका.
याच वेळेत आपल्या सामर्थ्याची आणि आपल्या
भोवती असणाऱ्या लोकांची खरी ओळख होते.
स्वतःला कमी समजू नका तुमचा जन्म
इतिहास रचण्यासाठी झाला आहे.
ज्याला धन कमवायचे आहे त्याने
कणसुद्धा वाया घालवू नये आणि
ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने
क्षणसुद्धा वाया घालू नये.
मनाचा आवाज ऐका अंतर्ज्ञान नेहमीच
तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करीत असते.
नवीन संकल्पनांवर काम करायला मुळीच
घाबरू नाक.स्वतःच्या यशस्वी होण्याच्या
क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा.
कठोर परिश्रमासाठी नेहमी तयार राहा,
वादविवाद टाळा, तडजोडीची भूमिका स्वीकारा,
नेहमी सकारात्मक मानसिकता ठेवा.
अपयशाला घाबरून उद्दिष्टपूर्ती आधीच
माघार घेऊ नका.कामाचा कंटाळा
न करता सतत कार्यरत व प्रयत्नशील राहा.
तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करा
आणि नेहमी मोठी स्वप्ने बघा.काम आणि
आपले आयुष्य यात संतुलन राखण्याचे कौशल्य मिळवा.
कुठल्याही संकटाला तोंड देताना जो
व्यक्ती शांत, संयमी व अविचलित असतो तो नेहमीच यशस्वी होतो.
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.
आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.
दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावे
या आनंदासारखा दुसरा आनंद नाही.
काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे.
अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.
तलवारीच्या जोरावर मिळवलेलं
राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
जो वेळ वाया घालवतो
त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.
दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे
त्याच्या दुःखातला सहभाग होय.
जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने
त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि
तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते.
वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.
मोठी साम्राज्य फक्त मेहनतीने
स्थापित होतात,कारणांनी नाही.
भूतकाळाचे कैदी बनू नका
भविष्याचे निर्माते बना.
कारण देण्यापेक्षा झालेल्या
चुका मान्य करायला शिका.
माणूस जेवढा आजाराने थकत नाही,
त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात,
एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं.
काही स्वप्न वयावर नाही
तर जिद्दीवर अवलंबून असतात.
जगायचं असेल तर स्वताचं
वर्चस्व निर्माण करा.
अभ्यासाचा कंटाळा म्हणजे
भाग्याचा टाळ.
घडावे असे वाटते पण घडत नाही
ते घडवण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते.
जो माणूस चांगली पुस्तके वाचत
नाही व ज्याला वाचता येत नाही यात काही फरक नाही.
स्वतः तुम्ही उशिरा उठला
म्हणून सूर्य उशिरा उगवणार नाही.
एकदा शिकवणे म्हणजे
दोनदा शिकणे.
शिस्तीशिवाय जीवन म्हणजे
सुकाणू शिवाय जहाज.
सुंदर सकाळ पाहण्या
आधी काळोखाची रात्र जावे लागते.
मौन हा रागाला जिंकण्याचा
सोपा उपाय आहे.
शब्दात भाव असेल
तर शब्दांना भाव मिळेल.
भीती ही नकारात्मक बाबींची
अंधारकोठडी असते.
स्वतःला जिंकायची असेल तर
डोक्याचा उपयोग करा इतरांना
जिंकायचे असेल तर हृदयचा उपयोग करा.
सज्जन म्हणून जन्माला येणे हा
योगायोग पण सज्जन म्हणून मरणे
ही आयुष्यभराची कमाई होय.
वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार
व पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस
याची किंमत सारखीच.
तुमच्या कार्यावर प्रेम कार्यातील
तुमच्यावर नको.
आपल्यामधील एकही दोष
लक्षात न येणे हाच सर्वात मोठा दोष आहे.
एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.
सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात:
म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.
सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा
व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
Marathi Suvichar
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
पण शूर माणसे एकदाच जन्मतात
आणि एकदाच मरतात.
परमेश्वाराची कृपा होते पण,
श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
जो गुरुला वंदन करतो;
त्याला आभाळाची उंची लाभते.
माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे
तर गुणांनी प्राप्त होते.
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
काम करणे हे जर अटळ आहे तर
ते काम हसत हसत का करू नये?
अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
झाडावर प्रेम करणारा
माणूस सदैव प्रसन्नच असतो.
शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक
करायलाही मन मोठं लागतं.
संघर्षाशिवाय कधीच,
काहीच नवे निर्माण झाले नाही.
संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात.
तालाची एक मात्रा चुकली तरी
त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात.
म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं
स्वत:लाही आणि इतरांनाही !
माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
प्रत्येक क्षण अपल्याला
काही ना काही शिकवत असतो.
जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस
संसारातलं सुख, शांती हरवून बसतो.
व्यायामामुळे बुध्दी आणि मन
दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
सोप्यातले सोपे कामही
अविचाराने केल्यास अधिक अवघड बनते.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.
Marathi Suvichar
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत.
जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं
suvichar in marathi
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर
बनतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला
नेहमी बलवान बनवतात.
एक वेळ शरीराने कमजोर असेल तर
चालेल पण मनाने कधीच कमजोर होऊ नका.
यश त्यांना मिळते ज्यांची इच्छा शक्ती
प्रबळ असते व आत्मविश्वास मजबूत असतो.
‘मी’ बोलाल तर एकट्याने काम करायची वेळ येते.
‘आपण’ बोलल तर लोक आपलं समजून तुमच्यासाठी काम करतील.
यशाच्या प्रवासात कष्टाची मोठी वाट चालावी
लागते त्यात कोणता ही पळवाट नसते.
यशस्वी व्हायचे असेल तर आतीविचार,
न्यूनगंड, नकारात्मकता, आळस, भीती,
सबबी, राग, द्वेष, चिडचिडेपणा या गोष्टीपासून सदैव दूर राहा.
उत्तम नेतृत्वासाठी कल्पकता, सर्जनशीलता,
प्रयोगशीलता, गतिशीलता, सत्यवचनी, नीतिमान,
विश्वासार्हता, कृतज्ञता, हजरजबाबी, जिज्ञासू,
धैर्यशील, संयमी, दूरदृष्टी, साहसी असे गुण
आवश्यक असतात.
ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीच
अयशस्वी होत नाही.स्वयंशिस्त हा महत्त्वाचा गुण
आहे याची सुरुवात तिथूनच होते.
स्वतःवरील आत्मविश्वास तुम्हाला यशापर्यंत
पोहोचवतो आणि अतिविश्वास अपयशापर्यंत.
स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे हा यशाच्या
मार्गातील पहिला टप्पा आहे.आवड व आत्मविश्वास
असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
तुम्ही कितीही हुशार असाल पण जर,
तुम्हाला माणसांशी कसं वागायचं ते माहीत
नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही.
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
मोठी स्वप्ने पहा कारण तीच माणसाचं रक्त ढवळू शकतात.
अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या
पाण्याचा झरा असतो.कोणत्याही परिस्थितीत
माघार न घेणे हाच आपल्या यशाचा पासवर्ड आहे.
डोळेतर जन्मतःच देवाने आपल्याला दिलेले असतात.
कमवायची असते ती नजर.चांगल्यातलं वाईट
आणि वाईटातलं चांगलं ओळखायची.
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे
लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय
लढाल तर पराभव निश्चित आहे.
त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि शांतता
कित्येक पटीने वाढते ज्याना कौतुक आणि निंदा
एक समान वाटतात.चांगल्या भावनेने सर्व काही
करा आणि काहीही अपेक्षा करू नका
तुम्ही कधीही निराश होणार नाही.
खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांना आवडतात.
खरं बोलणारा व्यक्ती सर्वांनाच खटकतात.
माणसाची सवय अशी आहे.जो उपयोगाला
येईल त्याला धरून चालायचं ज्याची गरज
संपली त्याला सोडून द्याच.
कुणी आपलं वाईट केलं की त्याचाही वाईट
व्हावं ही भावना आपल्याला संपवून टाकते.
यातून मुक्त होऊन स्वतःला शांत करण्याचा
मार्ग एकच,क्षमाशील राहणं.
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने
कारण वेळ, पैसा,सत्ता आणि शरीर एकादे
वेळेस साथ देणार नाही ,पण माणुसकी ,
प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास आयुष्यात
कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही.
शरीर आणि मनाचे नाते एकदम घट्ट आहे.
शरीराने दुर्बल झालेला माणूस मनाने बरा होऊ शकतो,
पण मनाने दुर्बल झालेला माणूस शरीराने बरा होऊ शकत नाही.
आयुष्यात नेहमी लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा,
कारण जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा इतरांना समजून
घेता आणि मान ही ठेवता.लहान होणे याचा
अर्थ कमीपणा घेणे असं नव्हे तर लहान
होणं म्हणजेच महान होणं असतं.
जर शेतात बी पेरलं नाही तर,निसर्ग शेती गवताने
भरून टाकतो.तसेच जर डोक्यात सकारात्मक
विचार भरले नाही तर नकारात्मक विचार
स्वतःची जागा बनवतात म्हणून सकारात्मक व्हा.
परिस्थिती कशी ही असो वाईट काळात चांगले लोक
आणि चांगले विचार सोबत असले की मेहनतीचं'
फळ हे नक्कीच चांगले मिळते.
ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना,
त्या दिवसापासून थकायचा आणि रूसायचा अधिकार संपतो.
आज माझ्याच सावलीला मी विचारलं,
का चालते तू माझ्यासोबत अविरत, सावलीने
पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्यासोबत.
आयुष्य मिळणे हा नशिबाचा भाग आहे.मृत्यू येणे हा
काळाचा भाग आहे.पण लोकांच्या मनात जिवंत
राहणं हा कर्माचा भाग आहे.म्हणून नेहमी
चांगले कर्म करा,हजारो वर्षे जगाल.
नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक रहा.कोणी कितीही
फसवले तरी एक लक्षात ठेवा,प्रामाणिक माणसाच्या पाठीशी देव असतो.
अचूकता पाहिजे असेल
तर सराव महत्त्वाचा आहे.
कृती हे ज्ञानाचे
उत्तम फळ आहे.
खूप हुशारी पेक्षा
चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो.
जगातील सर्व विचारी
डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.
मनाची शांतता म्हणजे
सुखी जीवन आहे.
गरजेच्या वेळी उपयोगी
पडतो तोच खरा मित्र.
दृष्टिकोण हा मनाचा आरसा
आहे तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
संकटात सापडल्यावरच
माणूस स्वतःला ओळखतो.
शहाण्याला शब्दांचा मार असतो.
रिकामे डोके सैतानाचे घर असते.
जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा
उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.
ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड असते.
स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की ,
लोक तुमचे चाहते झाले पाहिजे.
आपला जन्म गर्दीत उभा राहिला नाही,
तर गर्दी करायला झालाय.
आळस नावाची गोष्ट नसती
तर सगळे यशस्वी असते.
तुमच्या अपयशाला कवटाळून
बसू नका त्याच्यापासून शिका
आणि पुन्हा सुरुवात करा.
हे जग त्याचाच पुढे झुकटं जो
परिस्थिती समोर झुकलेला नसतो.
कोणी कौतुक करो व टिका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी.
दुनिया जिंकायची असेल तर
दुनियादारी ओळखायला शिका.
चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही
संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे.
आलेले अपयश विसरा,
येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा.
मी नंतर करेल असा कोणताच
श्रीमंत व्यक्ती म्हणत नाही.
जिंकायच्या उद्देशाने सुरुवात
केली तर हारायचा प्रश्नच येत नाही.
सकाळचे जाग आल्यावरचे क्षण नेहमी
शुद्ध असतात.निर्लेप असतात,दिवसाच्या
कटकारस्थानांचा, कपाटांचा, खोटेपणाचा थर त्यावर चढलेला नसतो.
योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट,
योजना अमलात आणतांना आपली दहा मिनिटे वाचवतो.
म्हणून कामाचे नियोजन करा.
जोपर्यंत कोणी एखाद्या मोठ्या द्यायला प्राप्त करीत नाही,
तोपर्यंत ते मोठे ध्येय अशक्य वाटते.
सगळ्यात मोठा सूड म्हणजे प्रचंड यश.
अशक्य असे या जगात काहीच नाही
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त
इच्छाशक्ती असली पाहिजे.
ज्याला हरण्याची भीती आहे तो
माणूस कधीच जिंकू शकत नाही.
एक विजेता तोच हारणारा असतो,
ज्याने अजून एकदा प्रयत्न केलेला असतो.
विजय मिळवण्याआधी तुम्ही
स्वतःला विजेता म्हणून पहिलं पाहिजे.
आपण जिंकणारच याच विचाराने
कामाला सुरुवात करा.
प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत
आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाही.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
लढायला शिका म्हणजे
गुलामीची वेळ येत नाही.
आपली वेळ आपल्याच हातात
असते काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात.
लोक तुमच्या हरण्याची वाट
पाहत आहेत, त्यांना जिंकून दाखवा.
प्रत्येक समस्येच्या आत एक संधी आहे.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतात.
जिंकणारे जिंकण्यासाठी,
खूप वेळा हारलेले असतात.
आपल्या नशिबाचे मालक व्हा,
परिस्थितीचे गुलाम नाही.शून्यातून
सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते.
अवघड आहे कठीण आहे म्हणून
सोडून दिलं असतं तर शिवरायांचे
स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं.
सोबत किती लोक असू द्या,शेवटी संघर्ष
स्वतःलाच करावा लागतो.
म्हणून अडचणीत आधार शोधू नका.
स्वतःलाच भक्कम बनवा.
खूप कठीण आहे त्या माणसाला हरवणं.
जो माणूस कठीण परिस्थितीत चालायला शिकला आहे.
जीवनात गरुडझेप घ्यायची असेल,
तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
आयुष्यात खूप सारेजण येतात जातात. प्रत्येकालाच
लक्षात ठेवायचं नसतं.पण जे आपल्या सुख दुःखात
सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं.
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
suvichar marathi
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
Marathi Suvichar
प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.
मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.
माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.
Suvichar in Marathi
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.
मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर
आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
खोटी टीका करू नका,
नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.
मनाला आंनद देण्याचा कोणत्याही
पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
भव्य विचार हा सुगंधासारखा असतो;
तो पसरावावा लागत नाही;
आपोआप पसरतो.
Marathi Quotes
वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे
हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे
हाही एक अनुभवच आसतो.
ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही;
स्वस्थ राहण्याने मात्र होते.
दुःख गरूडाच्या पावलाने येतं
आणि मुगींच्या पावलांनी जातं.
जीवन जगण्याची कला हीच
सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून
कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे,
तो म्हणजे रात्र.
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
Quotes in Marathi
दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
जखम करणारा विसरतो पण
जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
पिंजऱ्यात कोंडून पाखरं
कधीच आपली होत नाहीत.
आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून
आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
शहाणपणाचे प्रदर्शन करणारा
पोपट कायमचा बंदिवान होतो.
गवताची दोरी वळली म्हणजे
तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
Marathi Suvichar
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.
Suvichar Marathi
आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
कडू घोट प्रेमळ माणसाच्या
हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.
प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
Marathi Suvichar
बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
तिरस्कार पापाचा करा;
पापी माणसाचा नको.
Suvichar in Marathi
जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.
जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
आपलं जे असतं ते आपलं असतं
आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
जेव्हा आपण गप्प राहून सर्व सहन करत असतो तेव्हा
आपण सगळ्यांसाठी खूप चांगले असतो.पण एकदा तरी
सत्य बोलण्याचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो.
आजकाल सरड्यासारखे पटकन रंग बदलतात माणसं.
आधाराचा हात देताना विश्वासघात करतात माणसं.
जखमेवर फुंकर मारण्या ऐवजी त्यावर मीठ चोळतात माणसं.
रामाचे रूप घेऊन रावणा सारखे वागतात माणसं.
मी,मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही.कारण,
मी असं एक पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत.
अपमान करणं स्वभावात असू शकतं पण सन्मान
करणं संस्कारात असावं लागतं.दुसऱ्यांच्या दोषांचे
वर्णन तुमच्याकडे करणारे लोक, तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्या कडे करतात.हे लक्षात ठेवा.
आयुष्यभर सुखी होण्याच्या नादात जीवनभर दुःखी
राहतो त्याचे नाव आहे मानव. आपल्या आयुष्याची
दोरी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका.स्वतःचे निर्णय स्वतःघ्या.
कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धरल.
तितके निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल.विरोधक
एक असा गुरू आहे.जो तुमच्या कमतरता परिणामांसह दाखवून देतो.
ज्याच्या स्वतःच्या मनावर ताबा असतो तो सर्व
जगाचा मालक होऊ शकतो. पण ज्याचं स्वतःच्या
मनावर ताबा नसतो तो आयुष्यभर गुलामगिरीतच राहतो.
आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी
काहीच नाही असं वाटत असेल तर चेहऱ्यावर
एक स्मित हास्य असू द्या खरच हा उपहार
इतर कोणत्याही वस्तूपेक्षा मौल्यवान आहे.
लोकांचे कान भरून किंवा काड्या करून
तुमचं अस्तित्व क्षणभर टिकतं. आयुष्यभर
जगावर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते.
एकाच अवयावर ताबा मिळवला तर ज्ञान
आणि कर्म त्यांना जिंकता येणे सहज शक्य आहे.
असा एकमेव अवयव म्हणजे जीभ.
मरण जवळ आलं म्हणून
जगायचं कुणी थांबतं का !
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !
Life Suvichar Marathi
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप !
आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
life marathi suvichar
एकदा तुटलेलं पान झाडाला
परत कधीच जोडता येत नाही.
कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.
आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला
अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.
आचाराच्या उंचीवरच
विचारांची भव्यता अवलंबून असते.
आशा ही उत्साहाची जननी आहे.
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
आयुष्यात खरं प्रेम,
खरी माया फार दूर्मिळ असते.
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत
त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
Marathi Suvichar
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं;
पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.
हृदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.
Changle Vichar Marathi
सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
न मागता देतो तोच खरा दानी.
यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.
प्रत्येकाच्या मनात एक
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
Marathi Suvichar
केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या
त्यागातून निर्माण होत असतो.
प्रत्येक माणसाचा सर्वात
मोठा शत्रू तो स्वत:च असतो.
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते.
आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.
गैरसमज कधीही मनात ठेवू नये.
त्याचे निराकरण करावे.
ज्याच्याजवळ पैशाशिवाय
दुसरे काहीच नाही तो सर्वात गरीब!
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते,
तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ट होत नाही.
जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,
तेव्हा त्याचे काहीतरी नष्ट होते.
परंतु, जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते
तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते.
मराठी सुविचार छोटे
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.
प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा
हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा
हेही समजायला हवे.
कधीकधी अपमान सहन केल्याने
कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.
Marathi Suvichar
जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान !
कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.
आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
शहाणा मनुष्य स्वत:च्या
उत्पन्नाप्रमाणेच स्वत:चे जीवन जगतो.
विश्वास म्हणजे मनुष्याला
जीवंत ठेवणारी शक्ती होय.
जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल,
तर त्याच्याकडे काही मागू नका.
जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
त्याने जे दिले आहे
त्याबद्दल त्याचे आभार माना.
उषःकाल कितीही चांगला असला तरी
सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि
अनंतकाळाची माता असते.
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.
सर्वात चांगले पाहूणे तेच की जे
कधीच पाहूणचार घेत नाहीत.
येतो म्हणतात पण येत नाहीत.
हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे
स्वत:ची विक्री केल्यासारखे आहे.
Suvichar in Marathi
या जगात एकच जात आहे- माणूस !
आणि धर्मही एकच- माणूसकी!
परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.
जीवन नेहमीच अपूर्ण असते
आणि ते अपूर्ण असण्यातच
त्याची गोडी साठवलेली असते.
सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
नवीन गोष्ट शिकण्याची
ज्याची उमेद गेली तो म्हातारा.
ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.
ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय
जीवन आंधळे आहे.
आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच सोंग करता येत नाही.
माणसे जन्मतात आणि मरतात,
पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.
जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा
ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
Marathi Quote
क्रांती तलवारीने घडत नाही;
तत्वाने घडते.
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो
तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
क्रोध माणसाला पशू बनवतो.
प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते
तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
गुलाबाला काटे असतात असे म्हणून
रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो
असे म्हणत हसणे उतम !
यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर
प्रयत्नांची चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.
सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
माणसाचा सगळ्यात मोठा
सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
100 Suvichar in Marathi
सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान
श्रेष्ठ दर्जाचे असते.
अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.
क्रांती हळूहळू घडते;
एका क्षणात नाही.
झाडासारखे जगा, खूप उंच व्हा
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
sundar vichar marathi
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत
सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात
आणि सायंकाळी नष्ट होतात.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
Marathi Suvichar
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.
अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.
तलवार ही शौर्याची नव्हे;
भीतीची निशाणी आहे.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे,
परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.
माणूस नेहमी प्रगतीशील असला
तरच मोठा होण्यासाठी धडपडतो.
अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो.
खिडकी म्हणजे आकाश नसतं.
जगण्यात मौज आहेच पण
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
भाकरी आपल्याला जगवते आणि
गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.
कविता म्हणजे भावनांचं चित्र!
जीभ जिंकणारा जग जिंकतो.
गुलाब पाणी देणाऱ्या हातांना
त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.
संभ्रमाच्या वेळी नेहमी
आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
जीवनाला अखेरची रेषा नसते.
ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल
तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
आणि जर का घेतले तर
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
सुविचार मराठी
अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.
अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
तुलना करावी पण अवहेलना करू नये.
समुद्राचा तळ शोधल्याशिवाय
मोती मिळत नाहीत.
फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
changle vichar marathi
जशी दृष्टी तशी सृष्टी.
सत्तेशिवाय शहाणपन काय कामाचे!
मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.
माणसाची खरी ओळख
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.
छंद आपल्याला आयुष्यावर
प्रेम करायला शिकवतात.
कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते.
आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.
बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.
Marathi Suvichar
उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो
आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.
जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दु:ख का येतं ?
कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती,
क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून !
Marathi Suvichar
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली.
बदलण्याची संधी नेहमी असते
पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
कलेशिवाय जीवन म्हणजे
सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही.
यश न मिळणे याचा
अर्थ अपयशी होणे असा नाही.
ज्याच्या गरजा कमी,
त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !
झऱ्याचे रुपांतर नदीत होते
आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात.
वाईट सवयींचेही असेच होते.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
मराठी सुविचार स्टेटस
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल
तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
थोर काय अगर सामान्य काय !
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून
समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस
हे गुण तिच्यात आपोआप येतात.
दु:ख विभागल्याने कमी होते
आणि सुख विभागल्याने वाढते.
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
आयुष्यातला खरा आंनद
भावनेच्या ओलाव्यात असतो.
दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता,
तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.
शिक्षणाला जीवनाचे उद्दीष्ट
बनवण्यापेक्षा जगण्याचे साधन बनवा.
'
निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.
whatsapp suvichar marathi
शारीरिक सौदर्य कालांतराने नष्ट होते
पण आत्मिक सौदर्य कधीच नष्ट होत नाही.
उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.
Suvichar in Marathi
ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय.
जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.
नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका .
शहाणपणाने काम करा.
वैराने वैर वाढेल,
परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून
आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
आवड असली की सवड आपोआप मिळते.
जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो
त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते.
मराठी सुविचार संग्रह
सत्याने मिळतं तेच टिकतं.
स्तुतीने चांगली माणसे सुधारतात,
तर वाईट माणसे बिघडतात.
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
अंथरूण बघून पाय पसरावेत.
आपली बाग सजवताना दुसऱ्यांची
फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या.
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे;
मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात
हा प्राथेनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो.
स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
चिंतेऐवढे शरीराचे शोषण
दुसरे कोणीही करू शकत नाही.
पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.
समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
Marathi Suvichar
मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.
दुसऱ्याला सावली देण्यासाठी
झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.
चेहरा हा आपल्या
व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका;
आहे तो परिणाम स्वीकारा.
आवडतं तेच करू नका;
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
श्रध्देच्या जोरावर
असाध्य गोष्टी साध्य करता येतात.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की
दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
जिथे मी
जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी
पडू देत नाही.
या जगात माणसाची नाही
त्याच्या पैशांची किंमत असते…
या जगात तुम्ही ज्याच्यावर
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…
खरं बोलून कोणाला दुखावलं
तरी चालेल पण
खोट बोलून
कोणाला सुख देऊ नका.
माणूस व्हा
साधू नाही झालात तरी चालेल,
संत ही नाही झालात तरी चालेल,
पण माणूस व्हा माणूस…
अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…
जगात तीच लोकं पुढे जातात
जे सूर्याला जागे करतात आणि
तीच लोकं पाठीमागे राहतात
ज्यांना सूर्य जागं करतो…
कलयुग नाही
मतलबी
युग चालू आहे…
जे बोलायचं आहे ते
सरळ तोंडावर बोला,
पाठीमागून तर कुत्रे
सुद्धा भुंकत असतात…
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक म्हणजे वाचलेली पुस्तके
आणि दुसरी भेटलेली माणसे…
जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ.. कारण
तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी
पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
____________________________________
|
सुंदर मराठी सुविचार |
अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग
हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप
बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
____________________________________
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे.
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.
____________________________________
|
सुविचार मराठी छोटे |
आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही ।
जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.
____________________________________
आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे
...त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट
आपोआप तयार होते.
____________________________________
Read : जीवनावर मराठी सुविचार
____________________________________
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
____________________________________
सुंदर विचार स्टेटस मराठी
|
सुंदर विचार स्टेटस मराठी |
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित
करु शकतो.
____________________________________
|
आत्मविश्वास सुविचार मराठी |
आपला हात धरून चालणारं कोणीतरी
हवं असत आपल्याला ... जो
आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !
____________________________________
आपला हाथ भारी , लाथ भारी... च्या
मायला सगळचं लय भारी!
____________________________________
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक
टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव
टक्के असतो.
____________________________________
|
Navin marathi suvichar |
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास
परमेश्वरावर ठेवा.
____________________________________
आशा सोडायची नसते., निराश कधी
व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. ,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं.
____________________________________
Sundar Suvichar Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी
उगीच आपण एकट मानतो स्वतःला..
आपल्यासाठी कुठेतरी जगत असत
कोणीतरी...
____________________________________
उद्याचं काम आज करा आणि आजचं
काम आत्ताच करा.
____________________________________
|
सुंदर विचार स्टेटस मराठी |
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या
जागी स्वत:ला ठेवून बघा.
____________________________________
ओठातून उच्चारल्या जाणार्या
सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा
मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !
____________________________________
|
200 मराठी सुविचार |
कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते.
____________________________________
काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम
हसत हसत का करू नये?
____________________________________
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट
असतेच.
_____________________________________
|
marathi suvichar on life |
काही बदलायचं असेल तर सर्वात आधी
स्वत:ला बदला.
____________________________________
किनाऱ्यावर उभे राहून फेसाळनाऱ्या लाटा
पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या
कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या...
____________________________________
WhatsApp Suvichar Marathi
कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत
नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही.
____________________________________
मराठी सुविचार संग्रह
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती
कमावण्याचा प्रयत्न करा.
____________________________________
केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या
भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या
आयुष्याची इमारत उभी असते.
____________________________________
कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट
कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.
क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.
____________________________________
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी
शिकण्याची संधी असते.
____________________________________
|
मराठी सुविचार स्टेटस |
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही
शॉर्टकट नसतो.
____________________________________
गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही
'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची
'इक्वॅलिटी'
_____________________________________
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. ,
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
____________________________________
गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून
रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब
असतो., असे म्हणत हसणे उतम.
____________________________________
मराठी सुविचार छोटे | Marathi Suvichar Small
घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी
वस्त्राचा हट्ट धरु नये.
____________________________________
चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली
सुरुवात...
____________________________________
|
marathi suvichar small |
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम
बनवते.
____________________________________
चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला
टप्पा आहे.
____________________________________
चांगले काम करायचे मनात आले की ते
लगेच करून टाका..
____________________________________
चुक ही चुकच असते, कोणी केली याला
महत्व नसते.
____________________________________
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो
देवमाणूस !
____________________________________
ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची
असते...
____________________________________
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती
पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
____________________________________
स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद. -
____________________________________
स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार
येथे...-
____________________________________
स्वप्न हे पाहिले, होईल खरे एकदा…
____________________________________
स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट
नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत
नाही ते...-
____________________________________
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या
दृष्टीत असते.
____________________________________
सुरूवात कुठून करावी,
ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या
लाटा पायावर घेत बसलेलो आपण…
____________________________________
Navin marathi suvichar | नवीन मराठी सुविचार
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी..
डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी...
____________________________________
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही
झालात तरी चालेल. पण माणूस व्हा
माणूस.
____________________________________
सर खरच सांगतोय जगता येईल अस द्या
शिक्षण ,बदला फुटकळ अभ्यास.
____________________________________
समाधानी राहण्यातच आयुष्यातले
सगळ्यात मोठे सुख आहे.
____________________________________
सत्याने मिळतं तेच टिकतं.
____________________________________
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.
____________________________________
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...
पण संकटाचा सामना करणं त्याच्या
हातात असतं...
____________________________________
श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य
करता येतात.
____________________________________
वेळ बदलायला वेळ नाही लागत...
____________________________________
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
____________________________________
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
____________________________________
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला
अंधारातच रहावं लागतं.
____________________________________
रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका .
शहाणपणाने काम करा.
____________________________________
रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता
शोधायला अपयश येते हेच खरे.
____________________________________
रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता
शोधायला अपयश येते हेच खरे.
____________________________________
रडण्याने भविष्य बदलत नसते.
____________________________________
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजुन तयार व्हायचा आहे !
____________________________________
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू
होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
____________________________________
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे
मोठी केली, यावरुन मोजता येते.
____________________________________
quotes in marathi
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत
नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
____________________________________
मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं
काहीच नाही.
____________________________________
|
नवीन मराठी सुविचार |
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा
प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
____________________________________
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक
आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
____________________________________
बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची
आवश्यकता असते.
मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म
नीट होऊ शकत
नाही.
____________________________________
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त
मोलाचं असतं.
____________________________________
|
मराठी सुविचार संग्रह |
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी
जगलास तर जगलास.
____________________________________
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक
असतो.
____________________________________
मराठी सुविचार संग्रह
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती
असलीच पाहिजे.
____________________________________
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
_____________________________________
|
मराठी प्रेरणादायी सुविचार |
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु
नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण
करा.
____________________________________
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस
म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवी सुरवात कर
____________________________________
परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच
मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी
दुःखाच्या सावलीत घडतोय...
____________________________________
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून
पाहण्याची संधी !
____________________________________
पराभवानेच माणसाला स्वतःची खरी
ओळख पटते.
____________________________________
परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि
सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
____________________________________
quotes in marathi
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला
वेळ म्हणजे सुट्टी.
____________________________________
नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता
नदी पार करु शकू असं म्हणून
मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात
उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे
शहाणपणाचे असते.
____________________________________
मराठी प्रेरणादायी सुविचार
न हरता...न थकता...न थांबता प्रयत्न
कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं...
____________________________________
देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही
म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली
असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या
जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू
शकत नाही म्हणून तिने आपल्याला
''बहिण'' दिली असावी.
____________________________________
|
Marathi WhatsApp Status |
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण
थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
____________________________________
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
____________________________________
दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख
विभागल्याने वाढते.
____________________________________
दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि
सदैव हसत रहा.
____________________________________
दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं, आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.
____________________________________
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
____________________________________
खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या, व अपमान करणाऱ्या, लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं…
____________________________________
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.🌹🌹
____________________________________
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.🌹🌹🌹
____________________________________
प्रेरणास्थान ⛳
लहानपणी केलेले चांगले संस्कार मोठेपणी आयुष्यातील कर्तृत्व घडवतात...!
____________________________________
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
आशा हीच जीवनाची
सर्वात मोठी शक्ती असते !
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे त्याचा विचार करा.
आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत
त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
Life Marathi Suvichar
असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;
मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.
कारण सौंदर्य नष्ट होते.
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?
Suvichar in Marathi
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
changle vichar
Download
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.
विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
मित्रांनो कशी वाटली पोस्ट, नक्कीच आवडली असेल, कॉमेंट करून सांगा.
Search keywords :- suvichar marathi status , सुंदर विचार स्टेटस मराठी , sundar suvichar marathi status , चांगले विचार स्टेटस मराठी , marathi suvichar whatsapp status , मराठी भावनिक सुविचार, marathi suvichar status download , मराठी प्रेरणादायी सुविचार , मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार संग्रह दाखवा ,मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी , suvichar marathi status photo, marathi suvichar status image , 200 मराठी सुविचार. सुंदर विचार स्टेटस मराठी
Nice Thought Hindi Neeti
ReplyDeleteNice post thank you so much, see this my post Marathi attitude statusMarathi status
ReplyDeleteMy websiteMarathistyle
Diwali wishes in MarathiDiwali wishes in Marathi Shivaji Maharaj statusShivaji maharaj status sms in Marathi
You have written a very wonderful and beautiful article. I enjoyed reading it. Because without friends one cannot progress in life, it is very important for them to send Diwali wishes to them, friend.
ReplyDeleteA like is definitely made for your friend.
You have written a very beautiful article. I enjoyed reading your article. You keep writing articles like this and keep working hard. Your article also got indexed. I am happy that you also write such beautiful articles. If you wish happy birthday message If you want to get then you develop in this website you got millions of happy birthday messages for free
ReplyDeletehappy birthday to all
This comment has been removed by the author.
ReplyDeletebest information frohe Weihnachten
ReplyDeletehappy birthday 10th marathi rasgrahan pdf
ReplyDeletesuper writing happy birthday to all
ReplyDelete