Marathi Festival Bail Pola | बैल पोळा सणाच्या शुभेच्छा

 Marathi Festival- Bail Pola - बैल पोळा सणाच्या शुभेच्छा

तर मित्रानो आज तुमच्या साठी खास घेऊन आलेलो आहे पोळा सणाच्या शुभेच्छा एसएमएस , त्या आधी पोळा सना विषयी थोड जाणून घेऊ 

पोळा हा सण श्रावण अमावास्याया तिथीला साजरा करण्यात येतो.पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही तेमातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात, व शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्वाचा आहे या वेळेस पावसाचाजोर कमी झालेला असतो.शेतात पिक/धान्य कापणीला आलेले असते. सगळीकडे हिरवळअसते.

श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण  सगळीकडे आनंदाचे वातावरण असते.मराठमोळ्या सण पोळ्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !!!


______________________________________

Bail Pola

शिंगे घासली बाशिंगे लावली,

माढूळी बांधली मोरकी आवळली.

तोडे चढविले कासरा ओढला

घुंगरूंमाळा वाजे खळाखळा

आज सण आहे बैलपोळा..

पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

______________________________________

बैल पोळ्याच्या शुभेच्छा

______________________________________

शेतामध्ये राबून करतो धरतीची सेवा

असा हा अपार कष्ट करणारा सर्जाराजा…..

शेतकऱ्यांच्या या सच्या मित्राला बैलपोळाच्या शुभेच्छा!

______________________________________

Bail Pola Shubhecha in Marathi

______________________________________

नाही दिली पुरणाची पोळी,

तरी राग मनात धरणार नाही.

फक्त वचन द्या मालक मला..

मी कत्तल खाण्यात मरणार नाही…

______________________________________

Marathi Festival - bail pola

______________________________________

तापाने अंग कस्स झणझणीत झाले होते

बघा आईने कसा वेड़ घेउण,

माझा सण साज़रा केला हयाचि आठवण

करुण आजही हास्याचे तरंग येउण

डोळे भरुण आले बघा

______________________________________

अमावास्या श्रावणाची

कृतज्ञता सर्जा राजाची

अंगावर झूल रंगांचे हात

नैवेद्याला आहे पुरणपोळी ताटात

तुमच्या साथीने शिवार सजते

मनी आत्मीयता आमच्या दाटते

_______________________________

Bail Pola Wishes In Marathi

______________________________________

आता कुठं बघायला मिळतो तान्हा पोळा

पोटात उठतो हो आठवणीने दुःखाचा गोळा

हळू हळू लुप्त होत चालला आनंदाचा सोहळा

जावं मग भूतकाळात ….आठवणींच्या…

_______________________________

बैल पोळा शुभेच्छा

______________________________________

Funny 

मुलगा जेव्हा बाबांचे ऐकतो 

तेव्हा लोकं बोलतात....

संस्कारी मुलगा आहे तो!

जेंव्हा आईचं ऐकतो 

तेव्हा लोकं बोलतात.... 

चांगला मुलगा आहे तो!

बहिणीचं ऐकतो 

तेव्हा लोकं बोलतात.... 

बहिणीवर खुप प्रेम आहे त्याचं!

आणि बायकोचं ऐकतो 

तेंव्हा लोकं बोलतात....

मेला बायकोचा बैल आहे नुसता.

______________________________________

तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई

एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ,

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा

सणाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

आज पुंज रे बैलाले

फेडा उपकाराचं देनं...

बैला, खरा तुझा सन

शेतकऱ्या तुझं रीन

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

कष्ट हवे मातीला

चला जपूया पशूधनाला

बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना

खूप खूप शुभेच्छा.

______________________________________

आज पुंज रे बैलाले

फेडा उपकाराचं देणं

बैला खरा तुझा सण

शेतक-या तुझं रीन

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा

दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

जसे दिव्याविना वातीला

आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय

तसेच कष्टाविना मातीला

आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

______________________________________

बैल पोळ्याचा हा सण

सर्जा राजाचा हा दिन

बळीराजा संगे जो राबतो रात-दिन

सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण

बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

______________________________________

मित्रानो  पोस्ट आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका ...मी अजुन तुमच्यासाठी अश्याच नवीन पोस्ट घेऊन येईल ...त्यासाठी तुम्ही आमच्या फेसबूक पेज  लाईक करा म्हणजे तुम्हाला daily update मिळतील....


Search kewords : #बैल पोळा शुभेच्छा #pola status in Marathi #pola festival images #bail bola 









Post a Comment

Previous Post Next Post