Marathi Funny Status- मराठी विनोदी स्टेटस
Marathi Funny Status |
मित्रांनो मी आज तुमच्या साठी घेऊन आलोय थोडी हटके स्टेटस थोडीशी funny आहेत ,थोडी वाकडी, थोडी गावरान..
आज कालच्या लाईफ मधे हसन हे थोड कमीच झालंय तर त्यासाठी आज मी काही नाही ,वेगळ्या प्रकारचे स्टेटस Try केलेत तुम्हाला नक्कीच आवडतील ....
तर यासाठी आपल्या सर्व स्टेटस read करून कशी वाटली ते कॉमेंट मधे सांगता येईल ....
_____________________________________
हे बघ मित्रा ~ GF म्हणजे आपल्या साठी
"गलत फैमी'' आहे...
_____________________________________
हे देवा..." १४_फेब्रुवारी " पर्यंत एक
"गर्लफ्रेंड" पटू दे...
_____________________________________
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात
माझ्यापासुन कर.
_____________________________________
हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय
कारण,
हल्ली मुली माझ्याकडे बघतात...
_____________________________________
स्क्रीन टच करतांना तर हजारो पाहीले
मला तर ह्रदयाला टच करणारी पाहिजे- माज
_____________________________________
सुख आणि दु:ख यांची किंमत एकच असते.
किंगफिशरची १ लिटर बियर ८० रूपये, आणि
१ लिटर पेट्रोल पण ८० रूपये !
_____________________________________
सिगारेट पितो म्हणून आरडा-ओरड
करायचं नाय
मी तर जळऊन टाकतो बुवा.
_____________________________________
सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच
पाहूणचार घेत नाहीत.
य़ेतो म्हणतात पण येत नाहीत...
_____________________________________
लाजतेय कि लाजवतेय, सरळ उभी रहा…
_____________________________________
लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव
शिवाय खात नाही….
______________________________________
याला म्हणतात MM म्हंजे ? म्यारेज
मटेरीअल..
_____________________________________
मोबाइल्स Girlfriends पेक्षा बरे आहेत
निदान ते switch off तरी करता येतात.
_____________________________________
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस
किती वर्ष ?
_____________________________________
मुलींनो हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा...
वेलेंटाईन डे जवळ येतो आहे...
_____________________________________
मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही
वेडे कि खुळे.....
निसर्गाचा नियमच आहे चुंबक तिकडे खिळे....
______________________________________
मुलांना अक्कल येण्याचे वय येते, तेव्हा
मोठ्यांची अक्कल गेलेली असते.
_____________________________________
मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा सर्व भूत
पण हेच म्हणाले......
च्या आयला " Competition" करायला
आला कोणी तरी.
_____________________________________
मी Online नाही आहे....... हा फ़क्त
तुमच्या डोळ्यांचा भास आहे- माज
_____________________________________
मित्रहो.. २०२० मध्ये माझ्या मुळे कोणाला
hurt झालं असेल तर होऊ द्यात ना.
20२१ ला पण मी नाहीच सुधरणार...
_____________________________________
माहित नाही यार लोक प्रपोज कसा
करतात...
मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी
पुरी मागायला पण लाज वाटते....
_____________________________________
मम्मीला कुणी समजवा यार .....!!
थंडित लाटणं खुप जोरात लागतं...
_____________________________________
बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते,
आणि नाही बोललो तर शाईन मारतो बोलते...
_____________________________________
बोल ना..!
हळू आवाजात बोल्ला तरी चालेल.
_____________________________________
बोटांनी दात घासल्याने फकत बोटेचं
स्वच्छ होतात. दात नाही..
_____________________________________
बावळट तर तो असतो... पाठलाग
स्कुटीचा करायचा असतो,
तरी ZMR बाईकसाठी घरगुती उपोषण
करत असतो...
_____________________________________
बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी
असते.....
प्रसादालाही नाही म्हणता येत नाय, आणि
बायकोलाही.
_____________________________________
फुकटचा सल्ला .....पटला तर घ्या!!!!
______________________________________
प्रेयसी जेव्हा बायको बनते
तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते....
_____________________________________
प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच
विचारतात Serious आहे का.....
_____________________________________
प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते..
आणि आयुष्यभर
निभवायचे असते.. सत्यनारायणाचा प्रसाद
म्हणून वाटत सुटायचे नसते...
_____________________________________
प्रेम हा असा सातवा सेन्स आहे जो इतर
सहा सेन्सेस ला उध्वस्त करतो..
______________________________________
प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच
घराभोवती फिरायचं ...आणि एखद्या
दिवशी तिच्याच लग्नात पोटभर
जेवायचं...!!!दाबून जेवायचं, सगळ
विसरून.... ______________________________________
प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस
आहेत...फेल होणा-यांचा हातात दारुन
भरलेले ग्लास आहेत..!
_____________________________________
प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे
आनंद आधी आहे पश्चाताप त्या नंतर
आहे..
_____________________________________
प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ आणि
दुसऱ्याच्या गल्लीत शेळी असतो.
_____________________________________
प्रत्येक भारतीयांकडे एवढे टॅलेंट आहे....
काही घेऊन-देऊन... भ्रष्टाचार नाहीसा
करुन लावतील...
_____________________________________
पैसा हेच सर्वस्व नव्हे... मास्टर कार्ड,
व्हिसा कार्डही आहेत जगात..
_____________________________________
परीक्षा सोपी जावो अथवा अवघड.....!!!
सर्वात जास्त आनंद परीक्षा संपल्यावर होतो...
_____________________________________
पटल तर हो म्हणा..नाहीतर गेलात उड़त..
पण पुन्हा विचारु नका की पाऊस का
नाही पडत...
_____________________________________
नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये
नेटवर्क नसेल
तर लोक Game खेळायला सुरवात करतात...
_____________________________________
ना चंद्रमुखी ना पारु आपली आयटम फक्त दारु. . .
_____________________________________
दुनियेने दिले खूप धोके … पण ठीक आहे It's Ok...
_____________________________________
दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते.
वाहन चालवतांना
झोपल्यास तुम्ही कधिच म्हातारे होणार
नाही.
_____________________________________
तू जर भेटली, तर चांगलंच हाय नाही
भेटली तर तुझ्या
बाजुवालीच काय...
_____________________________________
ती बोलत होती Friend बनायचं आहे...
मी बोललो Friend_list तर fullll
झाली आहे Girlfrnd होनार असलीस तर
सांग कुठे तरी Adjust करतो...
_____________________________________
तिला पटवण्याची आवड मला नव्हती.
पण "दोस्त" म्हणाले
"भावा" तिच "वहिनी" पाहिजे. मगं काय
दोस्ती "कट्टर" तर कुठ पण "टक्कर"
_____________________________________
झाडावर प्रेम करा झाडाखाली नको.
______________________________________
"जगाच्या दूर एका "प्रेम नगरीत" आपलं
छोटस घर असाव
आणि त्यामध्ये आपली "कोंबड्यांची
पोल्ट्री" असावी..
_____________________________________
GF ला कधी रडवू नकोस... कारण डोळे
पुसणारे भरपूर जन असतात...
_____________________________________
अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या
माझ्या सेल्फिला
लाईक असतात...
_____________________________________
अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील
तर समजा
सर्दी झाली...!
_____________________________________
आजकालच्या realationship पेक्षा,
चायना मोबाईल जास्त काळ टिकतात...
_____________________________________
इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेऊ
नये... नाहीतर तुमचा
देखील रावण होऊन जाईल...
_____________________________________
काकडी गार आहे बिअरचा
बारआहे.........!
आणि भाऊंच्या नादाला लागाल तर तिथेच
स्वर्गाचं दार आहे..
_____________________________________
गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि
बोलायला हवे तेव्हा
गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे
मूर्खपणाच.
_____________________________________
गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात.
_____________________________________
गरीबाला रोटी, स्मार्टफोन वाल्यांना चार्जर
देणं मोठं पुण्यांच काम...
_____________________________________
घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा.......
कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी
पण घरी येऊ शकते.
_____________________________________
चला मतदानामुळे हे तर कळाले कि
गल्लीतील कोणकोणत्या मुली १८
वर्षाच्या झाल्या ते ..
_____________________________________
चेहर्यावर पिंपल्स येण्याचं एक कारण
.....................लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप.
_____________________________________
जर तु माझ 'स्टेट्स' रोज बघत अशील तर
तु माझी 'Friend' नाही 'Fan' झाली
आहेस...
_____________________________________
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी
उठल्यावर पश्चात्ताप होतो, अश्या लोकांनी
सरळ दुपारीच उठावे.
_____________________________________
अजुन पाहण्यासाठी येथे क्लिक कर
मित्रानो माझ्या मते तुम्हाला स्टेटस नक्कीच आवडले असतील
आवडले असतील तर शेअर करा , आणि daily update साठी फेसबूक पेज ला लाईक करा मित्रांनो. आणि तुमच्या जवळ जर असे स्टेटस असतील कॉमेंट करा.
Search Kewords - #Marathi Funny Status #Marathi vinodi status #marathi comedy status , #मराठी विनोदी स्टेटस
Thanks for Sharing marathi ukhane
ReplyDelete