Royal Marathi Status | रॉयल मराठी स्टेटस
![]() |
Royal Karbhar Status in Marathi |
Royal karbhar in marathi | रॉयल कारभार स्टेटस इन मराठी | Royal karbhar status in marathi text
काही_लोकांना_माझ्याबरोबर #शाळा#करायला_खुप आवडते_पण✋#आईशप्पथ_एक☝#दिवस_त्यांच्या#शाळेची🔔#घंटा_आपण_नक्की वाजवणार #थोडीशी_Late_पण #Direct_थेट
ज्याला 🕺🏻😉👉Famous व्हायला😘
👉कोणत्याही 👑जाहिरातीची गरज नाही.
![]() |
रॉयल मराठी स्टेटस |
#Attitude नाही दाखवायचा 😎😘फक्त #smile अशी देयची की समोरच्याच्या❤ #काळजाचा ठोकाच चुकला पाहिजे...😍😍
👉भाई तब्ब्येत नाही म्हणून काय झालं 💪 हिम्मत आहे म्हणून तर किंमत आहे 💪😎
![]() |
Royal Karbhar Status |
आयुष्यात त्याच 👆👑व्यक्तीसाठी 💫✌️Compromise करा.... ज्याला 🔥🖐️स्वत:च्या Attitude😎🤙पेक्षा ❤️तुमच्या Feeling महत्वाच्या आसतील.... 👑
काल भाऊला एका पोरीचा फोन आला ,
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग..
भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग...
अस्तित्व_टिकवायच_असेल_तर
स्वत_मध्ये #हिम्मत_पाहिजे.
जिव तोडुन बदनामी कर माझी कारण बरोबरी करायची लायकी नाही ना तुझी....
![]() |
रॉयल कारभार स्टेटस मराठी मधे |
कोणी तुमच्यासोबत बोलत असताना मध्येच DATA बंद करून Off जात असेल तर त्यांना परत कधीच Reply
देऊ नका.
विषय किती वाढवायचा हे तू ठरव, तुझा विषय कधी अन कसा Close करायचा हे आम्ही ठरवतो.
कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा.......
तुमचा पॅटर्न कोणताही असो आमचा नाद केला तर पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.
रॉयल मराठी स्टेटस text
Thoughts in Marathi | रॉयल मराठी स्टेटस in Marathi
![]() |
रॉयल मराठी स्टेटस |
![]() |
Attitude Quotes In Marathi |
नका कारण तस करून तुम्ही स्वत:चा
अपमान करता
मराठी डीपी स्टेटस | Marathi DP Status
या पोस्ट मधे आपण पाहिलं की Royal Karbhar Status in Marathi | रॉयल कारभार स्टेटस इन मराठी कशी वाटली पोस्ट ते नक्की कॉमेंट करून सांगा , धन्यवाद
ReplyDeleteimpresive content wow keep share मराठी स्टेटस नाती
Nyc post keep sharing your article Marathi Status
ReplyDelete
ReplyDeletegood work check out mine too मराठी स्टेटस