Viral / New Trending Marathi Status | मराठी कॉमेडी स्टेटस

Viral / New Trending Marathi Status - भन्नाट मराठी व्हायरल, मराठी कॉमेडी स्टेटस

व्हॉटसअप म्हंतल की स्टेटस हे आलेच ,स्टेटस कसे जसे त्या जे की Trending वर आहेत , नवीन स्टेटस , जरा हटके , फाडू , आणि झक्कास असे , त्यात मग लव्ह, Attitude , Friendship , असो किंवा सुविचार .

     आपली लाईफ , व्यक्तिमत्व आणि अपल relationship असो किंवा सण वार आपल्याला स्टेटस ची अवशकता ही नेहमी पडते. त्यासाठी आज मी घेऊ आलो आहे , Marathi New Status , Viral Status, मराठी कॉमेडी स्टेटस, Bhannat Marathi Status खास तुमच्या साठी तुम्हाला नक्कीच आवडतील .

चला तर मग पाहू 


 ये नकटे  कोणासाठी काहीही असलीस तरी . माझ्यासाठी तर माझी सुंदर परी  आहेस तू 

 _____________________________________

 ए ‎sweet_hurt‬  जेव्हा तू ‎नाक‬ उडवून गाल‬ फुगवून राग धरून जेव्हा माझ्यावर ‎रुसुन‬ बसतेस..खरं सांगु तेंव्हा तु खुपच ‎गोड‬ दिसतेस.

______________________________________

  Local नाय आपण  कोणावर भी  प्रेम करायला  प्रेम तर तिच्यावरच करेंन जिला प्रेम या शब्दाची अक्क्ल असेल...

 _____________________________________

 Actually माझ्यासाठी ती Perfect नव्हती पण  माझ्या वेड्या मनाची ती वेडीच Choice होती...          

______________________________________

हे बघ पोरी GF असो या नसो आपल्याला त्याची पर्वा नाही, आणि आपल्या गल्लीतली पोरी आपल्याला 'ChoclateBoy' म्हणतात त्याचा कधी गर्व नाही

______________________________________

"हल्ली लोक खूप ‪स्वार्थी‬ झालेत ‪तूझ्यासारखे‬ ....,

आपल्या मूडप्रमाणे बोलतात.⁠⁠⁠⁠"

______________________________________

 वाचा वाचा माझं status वाचा कारण पढेगा india तो बढेगा india..

______________________________________

 वजन कमी करणं हे खायचं काम नाही..

______________________________________

 लोक चांगले स्टेटस पाहुन इतके‘ excited’ होतात  कि त्यांना लवकर समजत नाही कि पहले ‘like’ करु कि'कॉपी'...

______________________________________

 मी जिभेचे चोचले पुरवत नाही फक्त पोटाचे पुरवतो..

_________________________________

 मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन....सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल..

______________________________________

 मी आज पण सिंगल आहे माझ्या तीन Girlfriend सोबत..

______________________________________

 "माणसं कधीच Busy नसतात..

 फक्त त्यांच्या Priorities बदलत असतात.." 

_____________________________________

माझ्याशी खेळू नका कारण मी Champion आहे..

______________________________________

 माझ्या हृदयात येऊन रहा आणि भाडे भरू नको..

______________________________________

 माझ्या हातात जर असत तर मी तुझ्यावर Only_Me'ची Privacy लावली असती.. 

______________________________________

Marathi Attitude Status

______________________________________

"मला पाण्यात पहाणाऱ्यांचे,

उन्हाळ्यात फार हाल झाले असतील...

पण काळजी नसावी, पाऊस येतोय आता..."

______________________________________

 "मला Touch करून म्हणाली तुझं अंग किती गरम आहे 

 तुला ताप आहे का ?

त्या वेडीला कोण सांगणार का, जन्मतच मी HOT आहे.."

______________________________________

 मर्यादा पाळल्या नाहीत तर नाती फक्त Hi, Hello पुरतीच मर्यादित राहतात....

______________________________________

"मजबुरिया तर असतात महान लोकांच्या जीवनात …नाही तर 

राम वनवासात…

कृष्णा कारावासात… 

आणि मी ‪college‬ मध्ये कशाला गेलो असतो."

______________________________________

 बॅाडी तर कधीच बनवली  असती पण अजून कुणी  भेटलीच नाही जिम  ला जा बोलनारी .

______________________________________

बाप्पा‬ मला ‪‎माझ्यासाठी काही ‪‎नको‬ रे.. फक्त माझ्या त्या ‪गोड वेडीला...तिला ‪हवं ते‬ दे.. ती‬ खुश तर ‪मी‬ खुश... 

______________________________________

"बाप्पा मित्रांसोबत खूप वेळा दर्शन केलें तुझे ..

आता ह्या वर्षी  girlfriend सोबत करू दे.....

लक्षं ठेव ह्या भक्तांवर बाप्पा..."

______________________________________

बघ ना.... शोनू तुला बघून आकाशातल्या चांदण्या पण माझ्याकडे रागाने बघतात... आणि विचारतात, आमच्यातली एक चांदणी तुझ्याकडे कशी रे...

______________________________________

प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे प्रोब्लेम तुझा विचित्र Attitude आहे..

______________________________________

"प्रेमात माणुस I_Love_You एकदाच बोलतो..

पण I_am_Sorry नेहमीच बोलतो..."

______________________________________

प्रेम सर्वांवर श्रद्धा फक्त देवावर..

______________________________________

"प्रेम सगळेच करतात ग Pilu पण... मला जगायचं आहे तुझ्यासोबत...

तुझं  होऊन समजलं का "

______________________________________

"प्रेम असो वा पाऊस सुरूवातीलाच मस्त

वाटतो..

नंतर काय..

नुसताच चिखल.."

______________________________________

 "प्रत्येकाला इथे  प्रेम हवयं पण जेव्हा प्रेम

 अॅक्सेप्ट करायची वेळ येते तेव्हा मात्र लोक

 रिजेक्ट करताना दिसुन येतात......"

______________________________________

 "प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडु शकतो... 

 फक्त आपल्याकडे माणुस KEY असली पाहीजे"

_________________________________

 "नाही block केले आणि नाही कधी करीन 

 तुला माझे status दाखवून दाखवून जळवणार.."

______________________________________

 "दिवसभर कामात एवढा busy असतो मी,

 तरी पण 2 मिनिटे का होईना

 online येऊन तुझ्यासाठी 

 status टाकतो.."

______________________________________

Friendship Status In Marathi

______________________________________

"दवाखान्यात पुढचा नंबर तुमचा आहे हे सांगितल्यावर असा काही आनंद होतो..

पण आत असलेला पेशंट बाहेर यायचे नावच काढत नाही..

आनंदाचे रूपांतर वैतागात.."

______________________________________

 तू  फक्त I Love you 2 म्हण,मी  उद्याच लग्नाची पञीका छापतो. 

______________________________________

 "तू ‎माझी‬

 मि तूझा‬

 नतंर काय

 ‪मजाच मजा..."

______________________________________

तुला स्वप्नात पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात‬ पाहिलेलं खुप बरं‬ वाटतं कारण स्वप्नात पाहिलेल डोळ्यांना  बरं वाटतं आणि प्रत्यक्षात‎ पाहिलेल‬ हृदयाला बरं वाटतं...

______________________________________

 तुम्ही कितीही Chatting करा, Setting मात्र गणपती बाप्पाच लावतो.

______________________________________

 ती म्हणाली होती कि तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल... आणि तसंच झालं ना भाऊ...

______________________________________

 "ती वेडी म्हणतेय  तु दिसतोस  ही छान., 

 तू हसतोस ही  छान 

 यावर एकच  उपाय 

 शुभमंगल__सावधान... 

______________________________________

Royal karbhar Marathi Status

 "तिला वाटायचं मी तिच्या building खाली तिला बघायला ऊभा रहायचो..

 पण त्या वेडीला काय माहित, तिच्या शेजारच्याचा wifi password मला माहित होता.."

______________________________________

झोप रे वेड्या बंद कर तुझा व्हाटस अप..

 ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी..

______________________________________

ज्याचा स्वतःवर विश्वास असतो तो आस्तिक व ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो नास्तिक.

______________________________________

 "जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा सगळे पडू नये म्हणून प्रयत्न करत होते.

 आता चालता येतं तर सगळे पाडण्यासाठी प्रयत्न करतात.."

______________________________________

"जेव्हा आम्ही status लिहतो

तेव्हा मुलींच्या आई म्हणतात 

"छकुली" यांचे status वाचू नको 

नाहीतर तुझे status I AM IN LOVE होऊन जाईल.."

______________________________________

"जेव्हा आपण एखाद्याच्या ‪‎_भावनांशी‬ खेळतो

तेव्हा... ‪_enjoy‬ करतो..पण

जेव्हा खरं ‪_प्रेम‬ करतो ना

तेव्हा ‪_क्षणाक्षणाला‬ मरतो"

______________________________________

 "जीव तर तेव्हा जळतो, जेव्हा full dressing मारुन फिरायला निघतो, 

 आणि मागून आई बोलते जाताना कचरा घेऊन जा                    _____________________________________

 "छोट्या छोट्या गोष्टीत आनंद 

 अन छोट्या छोट्या गोष्टीत वाईट वाटुन घेणारा मी... 

 नाही समजणार कोणाला.."

______________________________________

 चुलमुल काळात आईला स्वयंपाकात पाऊलावर पाऊल टाकून उत्तम पाककृती तयार करायच्या,आता बापाच्या पावलावर पाऊल टाकून सिगारेट फुकतात,जमाना बदललाय..

______________________________________

Miss You Status In Marathi

______________________________________

 चुकलेल्या Selfi Delete कराव्यात इतकं सोपं नसतं आयुष्य.

______________________________________

 "चांगली आरती म्हणणारे मागे उभे रहातात, 

 आणि 'जयदेव जयदेव' म्हणणारे पुढे....."

______________________________________

 "खरं_प्रेम तर तेव्हा झालं...जेव्हा ती

 म्हणाली ..."आपण पळून जाऊन

 लग्न_नाही करायचं, मी

 पटवेल ना माझ्या घरच्यांना ...""

______________________________________

 "कुंडलीत "शनी" मनामध्ये "Money"

 आणि आमच्याशी "दुश्मनी" हे 3 खूपच हानीकारक आहेत.."

______________________________________

 किती ही Hurt झालं तरी आपण एखाद्या व्यक्तिवर प्रेम करण कधीच थांबवू शकत नाही कारण ती व्यक्ति आपल्या साठी खुप special असते...

______________________________________

 काही लोकांचे Status असते feeling_alone आणि tag असते 50 लोकांना कसला ना हा जीवघेणा एकांत यांचा..

______________________________________

 काही लोकांची Punctuality एवढी भारी असती की जेव्हा गरज असती तेव्हाच सोडून जातात..

______________________________________

 "काही लोक BirthDay' ला खूप मोठे मोठे Msgs करतात..

 जसा काय शेवटचा Birthday आहे."

______________________________________

काही नाती अशीच असतात त्याला नाव नसत पण तरीही खुप काही देऊन जातात..

______________________________________

 काही LoveStories आपण फक्त चांगले Friends आहोत.. यावरच संपतात..

______________________________________

"काचेच्या ग्लासात

गुलाबी सरबत .....

तु नसली online की

मला नाही करमत ...."

______________________________________

 कधी वेळ अशी होती की एका वेळी दहा दहा मेसेज यायचे..आता वेळ अशी काही बदलली आहे कि.last..सीन पण दिसत नाहीत.......

______________________________________

 कधी कधी राग smile पेक्षा जास्त special असतो..... कारण smile सगळयांसाठी असते पण राग special व्यक्तीसाठी असतो....

______________________________________

कधी कधी आपल्याच मनाला आपल्या ताब्यात ठेवणे कठीण असते..

______________________________________

 ओढ संपली की सुरु होतं ते टाळणं.

______________________________________

Marathi  Zakkas Status For Facebook

 "एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाही..

 UNDERSTANDING लागत..⁠⁠⁠⁠"

______________________________________

"आशा काही सुटत नाही...

Pikachu काही भेटत नाही...⁠⁠⁠⁠"

______________________________________

 "आयुष्यात आपली वाट ह्यामुळे नाही लागत आपण कोणता रस्ता निवडतो..

 वाट तर ह्यामुळे लागते की आपण कोणता रस्ता सोडतो.."

______________________________________

Love Status In Marathi

______________________________________

 "आयुष्य पण PRISMA Effect' सारखं झालंय..

 आपण आहे त्या पेक्षा वेगळे कसे आहोत हे दाखवण्यात busy झालोय..⁠⁠⁠⁠"

______________________________________

 आपापले 'हट्ट' सैल केले की, आपल्यातील 'नाती' घट्ट होतात..

______________________________________

 "आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर

 आला नाहीतर ‪‎तेल‬ लावत गेला."

______________________________________

"आपण काही लोकांसाठी Special असतो पण तेही ठराविक वेळेसाठी..

आयुष्यभरासाठी नाही.."

______________________________________

 "आता हेच बघा ना..

 मी ज्या गोष्टी आधी फक्त तिला सांगायचो..

 आज त्याच गोष्टी मी तिला सोडून सगळ्या जगाला Post करुण सांगतो..."

______________________________________

आजकालच्या मुली "आरशात तोंड पाहीलंय का.."म्हण्यापेक्षा "सेल्फीत तोंड पाहीलंय का असे म्हणा..

______________________________________

 आज आई म्हणत होती ,बाळा ते तुझं facebook आणि whatsapp बंद करून टाक .कारण काल मला पाच पोरीनी  विचारलं काय ग आत्या बराय का ??

______________________________________

 आई म्हणते No Girlfriend only सुनबाई..

______________________________________

 Girlfriend तर दुस-याची सुद्धा पटवली असती.... पण "आई" बोलते आपली ती "लाडाची"...., दुस-याची काय "कामाची.

______________________________________

New Fadu Marathi Status

आपली लव्ह  स्टोरी तर सगळ्या  शहरात रिलीज झाली कुठ हिट झाली तर कुठ प्लॉप  झाली.

______________________________________

 शेवटची ईच्छा पण हिच_असेल.... _की,,,, शेवटचा श्वास पण _तुझ्याचं मिठीत _घ्यावा.....

 _____________________________________

 "Ti आणि me मिळून घालवलेला वेळ म्हणजे Time ...

 बाकी काय घड्याळाचे काटे सरकतच असतात.."

______________________________________

 "Sweet आहे रे ती.. 

 स्वता:च वेड लावते आणि 

 बोलते सटकला लेका तू..."

______________________________________

 Status  आवडतो म्हणानारे खुप आहेत.. आता तु आवडतोस  म्हणारी पाहिजे

______________________________________

 Status उपलब्ध नाही..नंतर चेक करा…

______________________________________

 "Single असण्याचे असंख्य फायदे असतात..

 त्यापैकी एक म्हणजे झोप पूर्ण होते."

______________________________________

 "Request accept तरी कर...

 नाहीतर reject तरी कर...

 उगीच रोज आशेने तुझं Profile तर नाही बघणार.."

______________________________________

 Life सही है, Tension नहीं है..

______________________________________

 Life मध्ये Girls ची कमी नाही माझ्या पण एका Girlfriend ची नक्कीच कमी आहे...

______________________________________

New Marathi Status For WhatsApp 

 "Khadus माझ्या मनातलं तर तुला कधी समजलंच नाही .......

 आता Status वाचुन तरी बघ काही कळतंय का..."

______________________________________

 "ना हालिंग ना डूलींग

  नुसता गारठा फिलींग"

______________________________________

 "आज किती दिवसांनी तिला पाहीले....

 "आईशप्पथ"

 Status पण नाय  सूचत

 ....नुसतं "झिंगझिंगझिंगाट""

______________________________________

 ""फुगणारी अन रागावणारी माणसं"

 नेहमीच Cute असतात.."

 _____________________________________

"मला लोक विचारतात नेहमी ऑनलाईन असतोस तु झोपतोस की नाही

मी हसुन उत्तर देतो

ज्यांची स्वप्ने तुटतात ना त्यांना झोप कुठे येते."

______________________________________

 मित्रांनो status copy करा बिनधास्त कारण तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे..

______________________________________

 "मित्र बोलतात एक नंबर स्टेट्स असतात तुझे 

 अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही.."

______________________________________

 माझा status बघण्याआधी तुझा status काय आहे याचा विचार कर ..

______________________________________

"मला हवा करण्याची गरज नाही ...

1 दिवस माझ्याबरोबर फिरुन बघ ...

अख्खा गाव तुला वहिणी म्हणुन ओळखेल ..           

______________________________________

               style मारणारी मुलगी काही क्षणासाठी आकर्षित करू शकते..पण मुलाला खऱ्या प्रेमात फक्त simple वाली मुलगीच पाडू शकते...

______________________________________

 "‎हृदयाला‬ ‎आवडेल त्याच्यावर ‎प्रेम‬....

 करा ‎डोळ्यांनी‬ काय 

 ‪‎सगळेच‬ ‪‎छान_दिसतात‬...

 ......................"

______________________________________

 एका सोनेरी पक्षा साठी मी माझ्या काळजेचा तूकडा कापुन दिला काळीज अजुन  तडफडतय पण..,पक्षी मात्र उडून गेला.

______________________________________

 "तिला कोणी पाहिले की,

 जीव माझा जळतो;

 जगापासून तिला कुठे लपवु,

 हाच विचार पडतो⁠⁠⁠⁠"

___________________________________________

 मी या जगात तेव्हाच खूश होईन …. ज्या दिवशी ती  खडूस येऊन मला बोलेल ऐक  ना पागल  मी तुझ्या  शिवाय नाही राहु शकत आय लव्ह यू

______________________________________

Marathi Quotes For Facebook and WhatsApp

 "२ मिनिट सुद्धा स्वत:च्या जीवासाठी Single'वा उभी न राहणारी माणसं..

 जेव्हा #दर्शनाच्या रांगेत तासंतास उभी राहतात तेव्हा त्यांची कीव येते.."

______________________________________


New Marathi Viral Status

 "हे बघ  ‪पोरी‬ 

 आपल्या  ‪नावात‬ जेवढं ‎वजन‬  हाय ना

 तेवढ तुझ्या ‪अंगात‬  पण नाय.

 आणि आपल्या मध्ये यायची ‎हिम्मत‬ तर तुझ्या  ‪भावात‬ पण नाय......."

 _____________________________________

 स्वत:ला सुधारा जगात १ वाईट माणूस कमी होईल..⁠⁠⁠⁠

______________________________________

 स्टेटस तर खूप आहेत पण  तिच्यावर कोणता सुट होईल हाच प्रश्न पडतो नेहमी 

______________________________________

साध्या मुलांच साध प्रेम खूप छान असतं .. पण आजकालच्या मुलींना ते समजत नसतं.

______________________________________

 वाटा ह्या सरळच असतात पण आपणच वाकडी वाट करतो.

______________________________________

 "लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये (+) आणि (-) येते 

 आणि आमच्या ब्लड ग्रुप मध्ये ATTITUDE येतो...

 _____________________________________

 लुक‬ तसा आपला साधाच आहे..पण...!!! तिची मैञीणसुध्दा आपल्याला‪ MisS_caLL‬ मारते...‪

______________________________________

 "रोज लिहतो मी तुझ्यासाठी नवे काही..

 कधी सुचतेस तू..

 तर कधी नाही.."

______________________________________

 राजकारणात आणि प्रेमात माणूस जास्त Busy होतो..

______________________________________

"मुलींनी भाव खायचं कमी केलं

तर महागाई अपोआप कमी होईल..."

______________________________________

 मी लोकांचा अपमान करत नाही मी फक्त त्यांचे रूप समोर आणतो.

______________________________________

Marathi Rapchik / Jhakkas / Fadu status

मी काय करतो त्या पेक्षा काय काय करत नाही याची यादी मोठी आहे माझ्याकडे..

______________________________________

 "मी करत राहीलो फक्त तुझ्यासाठी post...

 पण ह्या सगळ्यात माझीच अपूर्ण राहिली प्रेमाची गोष्ट..."

______________________________________

 "मी एकटा नाही आहे..

 कारण माझ्यासोबत माझा एकटेपणा सतत असतो..

 प्रामाणिक जोडीदारा सारखा..."

______________________________________

 "मी आज पण single आहे

 माझ्या २ GF सोबत.."

______________________________________

 "मित्रांनो  status_copy करा bindass

 कारण,

 तुमच्या आनंदातच माझा ‪आनंद‬ आहे.."

______________________________________

 "माणसाला खूप काही हवं असतं..

 पण नेमकं काय ते मात्र माहित नसतं.."

______________________________________

 "माणसामध्ये बदल तेव्हाच होतो..

 जेव्हा तो अती शिकतो किंवा

 अती दुखावला जातो.."

______________________________________

 माणसाने डोक्यात काही ठेवू नये नाहीतर डोक्यात परिणाम होतो..

______________________________________

"भावांनो,

आपल्याला पण

‪तिच पाहिजे...

जिला

‪मिच‬ पाहिजे."

______________________________________

 "भाऊ कडे पाहणारे लाख आहेत......

 पण भाऊ

 जिच्याकडे पाहतात ती

 लाखात एक आहे......."

______________________________________

 "फुक्कटची दादागिरी करत नाय 'मी'.......

 जिथ घुसतो ना...भाऊ_भाऊ करायला लाईन लागते लोकांची."

______________________________________

 "प्रेम जर खरं असेल...तर,

 ते कधीच बदलत नाही....ना वेळेसोबत आणि ना

 परिस्थितीसोबत..."

______________________________________

 पोरी आल्या तर येऊ दे अन्  गेल्यातर जाउदे,आपलातर एकच उसुल,,  आली तर  WeLcOmE ,,नाहीतर  गर्दी कम.......पण  मित्रान साठी कधीपण  कुठे पण  काहीपण...

______________________________________

 "पाण्यालाइंग्लिशमध्ये_म्हणतात water

 भाऊच्यानादीलागलाकीडायरेक matter"

______________________________________

 "दारू हळूहळू जीव घेते म्हणतात 

 इथं कुणाला घाई आहे.."

______________________________________

 "तुम्ही माझा स्टेट्स परत वाचलात..

 हे देवा माझ्या स्टेट्सचे किती Fans आहेत.."

______________________________________

 "तुमचं भविष्य तुमच्या स्वप्नांवर अवलंबून आहे..

 झोपा आता.."

______________________________________

 "जेवढं माझ्याकडे जळून पाहशील

 तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील...."

______________________________________

 "जरा ‪प्रेमाने‬ आवाज देऊन बघ...

 आज पण ‪माझ‬ ‪नाव‬ ‪तुझ्या‬ ‪ओठांवर‬ खुप ‪सुंदर‬ वाटत."

______________________________________

 "खर्या जीवनात ती माझं एक स्वप्न असली तरी...., माझ्या

 स्वप्नात ती फक्त माझीचं असते."

______________________________________

 "एकजणबोलला कायसारखे  falatu_status टाकत असतोस...

 मीपण बोललो मग.., लायकीप्रमाणे जग दिसत भावा."

______________________________________

 आयुष्य खुपच सुंदर आहे फक्त status like न करणाऱ्याला घोडा लावला पाहिजे..

______________________________________

आयुष्य खुप सुंदर आहे फक्त नेटपॅक स्वस्त झाला पाहिजे..

______________________________________

 "आयला..

 अचानक wifi बंद झाला असं वाटतं शेजाऱ्याने बिल नाही भरलं.."

______________________________________

 आपल्याशी नडेल तो नरकात सडेल ....

______________________________________

"आपल्याला एकच कळत.....

 दोस्त मरेपर्यंत आणि

 दुश्मनी विषय संपेपर्यंत...." 

______________________________________

Marathi Status in Marathi Fonts

"आपलं कस आहे माहिती आहे का...?? आला तर

आला नाहीतर #तेल लावत गेला."

______________________________________

 आता गडबड होणार गोंधळ होणार आणि होणार फक्त राडा आणि राडा..

______________________________________

 "असावं कोणीतरी असं.....

  ßyê नंतर

  काळजी_घे म्हणणार..."

______________________________________

"i don't want 

"Babu, Baby, Janu, Shona"

i want 

अहो ऐकाना.."

______________________________________

"hmmm..

माझं status copy करायचा विचार आहे वाटतं..⁠⁠⁠⁠"

______________________________________

 "आपला फोटो दाखवुन पोरी करतात हवा.... 

 बापाला बोलतात आम्हाला असाच नवरा हवा.."

______________________________________

 "मुली कितीही  सुंदर असल्या

 तरी त्या....

  चोरून चोरून आपल्यालाच

  बघत असतात...⁠⁠⁠⁠"

______________________________________


मित्रांनो कसे वाटले  marathi fadu status , bhannat Marathi status , viral Marathi status तुम्हाला नक्कीच आवडले असतील , या वेेेळेस अश्याच trending Marathi  स्टेटस व्हायरल होताय,

हे Marathi Bhannat Status कशे वाटले ते नक्कीच कमेंट करून कळवा... धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post