Teachers Day Marathi Quotes, SMS , Teacher's Day Wishes In Marathi - शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मराठी मध्ये.
मित्रांनो ५ सप्टेंबर , शिक्षक दिवस , आपल्या लाईफ मधील आलेल्या सर्व शिक्षकांचा दिवस , आपण लहानपणापासून Teachers Day साजरा करत आलेलो आहे .
आपल्या जीवनात आपला पहिले गुरु म्हणजे आई, नंतर वडील , वर त्यांनतर आपल्या शिक्षकांचा नंबर लागतो.
Dr. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो , तर त्याच विषयी आज चे आपले स्टेटस आहेत Teachers Day Wishes In Marathi , Teachers Day Quotes in Marathi , Teacher's Day Massage, इत्यादी.
चला तर मग बघू या , Happy Teachers Day , Quotes,SMS,Wishesh In Marathi , आणि यामध्ये थोडे Comedy Teachers Day Wishes in Marathi पण आहेत , त्यामुळे तुम्ही सर्व स्टेटस read करा , आणि कशे वाटले ते कॉमेंट मध्य नक्की कळवा .
Teachers Day Marathi Quotes
गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरुदेवी महेश्वरा गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
______________________________________
शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक
शिक्षक दिना च्या हार्दिक शुभेच्छा
__________________________________
शि.. शीलवान
क्ष.. क्षमाशील
क.. कर्तव्यनिष्ठ
हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक
अशा सर्वाना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
__________________________________
विद्येविना मती गेली.. मती विना नीती गेली नीतिविना गती गेली .. गती विना वित्त गेले वित्ताविना सारे खचले.. इतके अनर्थ एका अविद्येने केले या अविद्येचा काळोख ठेवून विद्या रुपी प्रकाश देणाऱ्या.. सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
__________________________________
काळया फळयावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
__________________________________
संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात, मार्गदर्शक व सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
__________________________________
जेव्हा देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानपात्र असतात.
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
__________________________________
आईच आपली पहिली गुरू
तिच्यापासुन होते
आपले अस्तितव सुरु
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्या
__________________________________
शिक्षक
अपूर्णला पूर्ण करणारा
तत्वातून मूल्य फुलवणारा
शिक्षक म्हणजे निखळ झरा
अखंड वाहत राहणारा...!!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
__________________________________
शिक्षक दिवस
आज शिक्षक दिन…
माझ आयुश्य घडवनारे…
माझे पाहिले गुरू माझे आईवडील ..
बोलायला शिकवत असताना,
हातात पाटी पेन्सिल देनारी माझी आई,
आनी खांदयावर बसवून शालेपर्यंत सोडून येनारे माझे #पप्पा,*
यांचे_खुप_खुप_आभार,
HAPPY TEACHERS DAY
MUMMY_N_PAPA.
LOTS OF LOVE...
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती शिक्षक दिवस आई-बाबा
__________________________________
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
__________________________________
प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो... माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो... म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मग तो लहान असो किंवा मोठा, मी काहीतरी चांगले घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करीत असतो...
मनातल्या मनात त्यांना गुरु मानतो... आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, टप्यावर क्षण क्षणाला भेटलेल्या व्या असंख्य गुरुंना वंदन
__________________________________
Teachers Day Status In Marathi
______
जागतिक शिक्षक दिन
सूर्य किरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला
नसता जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते तर खरचं स्त्री
शिक्षणाचे महत्व समजले नसते
जागतिक शिक्षक दिनाच्या
सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा
__________________________________
घरी म्हणायचे,
“शाळेत हेच शिकवतात का?”
आणि
शाळेत म्हणायचे,
“घरच्यांनी हेच शिकवलं का?”
तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
__________________________________
Happy Teachers Day Massage In Marathi
______
दररोज काही ना काही
आपल्या धाकाने नवीन शिकवणाऱ्या
अशा सर्व गृहिणींनी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- शुभेचुक सर्व नवरे मंडळी
__________________________________
आगरी पोऱ्या आणि शिक्षक बाई
शिक्षक :- पोरांनो तुम्हाला माहीत आहे का ???
विध्यार्थी :- काय बाई .
शिक्षक :- की आपले सर्वांचे पूर्वज माकड होते .
विध्यार्थी :- बाई तुमचे असतील माकड , आमचे *आगरी* होते .
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
__________________________________
Shikshak Dinachya Hardik shubhecha SMS, Status, Quotes, in Marathi
______
मला वेळोवेळी माझ्या आयूष्याचे मार्ग, तसेच माझ्या प्रत्येक अडचनी दुर करून मला माझ्या आईनंतर माझ्यावर चांगले संस्कार करनार्या माझ्या आयूष्यातील प्रत्येक शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...
__________________________________
प्रत्येक शिक्षकांच स्वपन असतं आपन घडवलेला आपला विद्यार्थी त्याच्या आयूष्यात खुप success झाला पाहिजे , जेनेकरून आपन केलेल्या कष्टाच चीज झाल पाहीजे .सर तो आनंद तुमच्या चेहर्यावर पहायचं मला . मी स्वरूप गुरव तुम्हाला वचन देतो आज शिक्षक दिना दिवशीच ,की मी माझ्या आयूष्यात खूप ꜱᴜᴄᴄᴇꜱꜱ होइन.
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुःव्हिडीओ चॅलेंज शिक्षक दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती
__________________________________
झाेपलास ना तिच्या बराेबर
मग दे साेडून तीला
अस शिकवणा-या
सैराट मधल्या लोखंडे सरांनापण शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
__________________________________
शिक्षक दिन.
आदी गुरुसी वंदावे । मग साधनं साधावे ।।१।।
गुरु म्हणजे माय बापं । नाम घेता हरतील पाप ।।२।।
गुरु म्हणजे आहे काशी । साती तिर्थ तया पाशी ।।३।।
तुका म्हणे ऐंसे गुरु । चरणं त्याचे ह्रदयीं धरु ।।४।।
जन्मापासून ते आज रोजी पर्यंतच्या सर्व
"शिक्षक - शिक्षिकांना" शिक्षक दिवसाच्या
अनंत हार्दिक शुभेच्छा.
__________________________________
घरी म्हणायचे,
"शाळेत हेच शिकवतात का?"
शाळेत म्हणायचे,
"घरच्यांनी हेच शिकवलं का?"
आयुष्यातील या दोन्ही घरी
जगण्याची वाट करणाऱ्या ...
दुःख वेचत आनंद पेरणाऱ्या...
माझ्या मनाला, माझ्या देहाला,
माझ्या शब्दांना, माझ्या जाणीवांना,
माझ्या उणीवांना, माझ्या भावनांना आकार,
ऊकार देणाऱ्या प्रत्येक प्रश्नांनी
बनलेल्या माझ्या आयुष्याला दिशा देणाऱ्या...
वाटेवरच्या गुरुवर्यांना मन तळापासून वंदन...!!!
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...!!!
__________________________________
Teacher Day Speech In Marathi ,
______
शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे आपले...शिक्षक
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती
शिक्षक दिना निमित्त सर्व शिक्षक बांधवांना हार्दिक शुभेच्छा
__________________________________
शिक्षक दिन 5 सप्टेंबर
माझे आईवडील, नातेवाईक, गुरूजन,बालपण पासून ते आजपर्यंतचे मित्रपरिवार आणि ज्ञात अज्ञात पण मला काहीना काही शिकवून गेलेत ,अशा सर्व शिक्षकांना शतशा नमन
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
__________________________________
लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले... बोलता-बोलता गुंफावे ते शब्द ओठातलले... रडता रडता, लपवावे ते पाणी डोळ्यातले.... अन हसत हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले... शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
__________________________________
Techers Day Special, SMS, Status Quotes In Marathi
शिक्षक दिन
5 सप्टेंबर 2020
गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवनभवसागर तराया, चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
__________________________________
शिक्षक म्हणजे एक समुद्र...
ज्ञानाचा, पवित्र्याचा, एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला...
शिक्षक, अपूर्णाला पूर्ण करणारा... शिक्षक, शब्दांनी ज्ञान वाढवणारा
शिक्षक, जगण्यातून जीवन घडवणारा
शिक्षक, तत्वातून मुल्ये फुलवणारा... म्हणून आपणास गुरुदक्षिणा समजून
सर्व गुरूवर्यांना शिक्षक दिनाच्या
शिक्षक दिना
निमित्त सर्व शिक्षक वृंधांना मनःपुर्वक शुभेच्या...
__________________________________
माझे आईवडील , नातेवाईक , गुरुजी , बालपण पासुन ते आजपर्यंत चा मित्रपरिवार आणि नकळत काही गोष्टी शिकवलेल्या , अश्या सर्व शिक्षकांना शतशः नमन
__________________________________
अश्या करतो की पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल ,त्यामुळे तुम्ही कॉमेंट करायला विसरू नका , अस अश्याच नवनवीन पोस्ट साठी फेसबूक पेज लाईक करायला विसरू नका.
आज आपण पाहिलं की Teachers Day Quotes, SMS,Status In Marathi , तुम्हाला अवडलेच असतील .
शिक्षणाच्या परिणामरूप अशी व्यक्ती घडली पाहिजे जी ऐतिहासिक परिस्थितींमध्ये आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये लढा देऊ शकेल. Thanks for Sharing teachers day quotes in marathi
ReplyDelete