50+ Royal Attitude Status in Marathi For Girl | मराठी स्टेटस फॉर गर्ल | Personality Status in Marathi for Girl | Attitude Status Marathi Girl

Royal Attitude Status in Marathi For Girl | मराठी स्टेटस फॉर गर्ल | Personality Status in Marathi for Girl | Attitude Status Marathi Girl


Royal Attitude Status in Marathi For Girl

cute असणं पण सोप्प नसत
खूप नजर लागत असते आता मलाच बगा काल पासून ताप आलाय...
तो बोलायला लागला की, मी हरवून जाते.. त्याच्या कडून माझी तारीफ ऐकताच, लाजेने गुलाबी होते..!
____________________________________

Personality Status in Marathi for Girl


____________________________________

मराठी स्टेटस फॉर गर्ल

#‎Sweet आहे यार तो☺ स्वताच‪#‎वेड लावतो आणि  बोलतो#‎वेडी आहेस का तू....
____________________________________

मराठी मुलगी स्टेटस

देवा किती रे notanky हा लग्नानंतर ह्याला मनवून मनवूनच मी म्हतारी होईन...
____________________________________

Personality Status in Marathi for Girl

किती भाग्यवान असेल माझी सासु त्याना माझ्या सारखी नटखट सुन मिळेल..
____________________________________

मी स्वतःचीच Favorite आहे मग आणखी कशाला कोणाची favorite होऊ.
____________________________________

रॉयल मराठी स्टेटस फॉर गर्ल

माहित नाही माझा होणारा नवरा हा कुण्या बिचारीचा बॉयफ्रेंड असेल...
____________________________________

जर मनलेला भाऊ असु शकतो तर मानलेला BF
का नाही वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी
तुझ्यासाठी जगत असतं आस लावून प्रत्येक क्षणी.
____________________________________

Royal Attitude Status in Marathi For Girl

सोळा नंतर येतो सतरा,
मी आहे cute माझा Bestie आहे कुत्रा..!!
____________________________________

काय माहिती कधी येईल तो दिवस जेव्हा कोणी मला पण बोलेल रिप्लाय देतेस कि नाही कि कापू हाताची नस....
____________________________________

Attitude Status Marathi Girl

जे माझं आहे ते फक्त आणि फक्त माझंच आहे ते जर थोडंही दुसऱ्या कोणाचं झालं तर ते मला नकोच...
____________________________________

कोणी मला पण प्रपोज करा मी काय एलियन नाही ये.
red rose तर कोणी पण देतं हो. मला तर मंगळसूत्र देणारा हवाय...
____________________________________

कॉमेडी स्टेटस फॉर गर्ल

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा चॉकलेट खाऊ घालणारा भेटायला हवा.. 
____________________________________

Marathi caption for Instagram Girl

नवरा तर असाच हवा जो बिदाई च्या वेळेस बोलेल.....
आता तुला जेवढं रडायचं रडून घे । यापुढे मी कधीच तुझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब पण येऊ देणार नाही.
____________________________________

मराठी स्टेटस मुलींसाठी

हा मान्य आहे मला मी other रिलेशनशिप ठेवले_पण तुच तर मला मजबूर केल तुला सोडून दुसर्यांच्या मीठीत जाण्यासाठी.....!
____________________________________

Attitude status marathi girl

तुझ्या "Lovely Lovely Smile" ने 
माझ्या वर जो "Effect" केलाय   
मी सगळ्यांना "Reject" करून
"Select" फक्त  तुला केलाय .
____________________________________

Attitude Status Marathi Girl

#करायचं तेवढ दुर्लक्ष करायचं तेवढ करून घे #पण एक #दिवस कायमच गमवून बसशील मला.
____________________________________

Royal Attitude Status in Marathi For Girl 

😡😡किस्सा नाही बनायचं मला 👉👩तुझ्या👩👈 ❤प्रेमाचं❤
खरं ❤प्रेम आहे तर मला हिस्सा बनव 👩तुझ्या जीवनाचा
____________________________________

रॉयल मराठी स्टेटस मुलींसाठी / Royal Marathi Status For Girls

Attitude Status Marathi Girl

#_मी 🙍🏻‍♀️ तुझ्याशिवाय राहू 😭 शकत
नाही 🚫 हे माहीत असून 🤗 सुद्धा
का 🤔  रडवतो मला...!!
____________________________________

तुझ्यावर प्रेम 💑आहे का नाही हे ‪‎माहिती‬ नाही, पण ‪😰तु‬ जेव्हा माझ्याशी बोलत नाही 😔तेव्हा खरच मला करमत नाही..

मुलींचे मराठी स्टेटस
____________________________________

Attitude status marathi girl

#_oye खडूस....😉
#_अच्छा ठीक आहे
माझं चुकलं जाऊदे
तू सॉरी बोल आणि
विषय संपवून टाक..!!
😒😁😅😂😘😍
____________________________________

मराठी स्टेटस फॉर गर्ल्स

.किती 💔 hurt करावं कुणाला 
यालाही एक👆 limite असतं 
😘आपल्यावरूनच विचार करावा 
समोरच्यालाही 👩मन असते....😘
____________________________________

Royal Attitude Status For Girsl

तो बोलायला लागला की, मी हरवून जाते.. त्याच्या कडून माझी तारीफ ऐकताच, लाजेने गुलाबी होते..!!
____________________________________

Royal Attitude Status

लोकांसाठी मी कशी आहे हे मला
माहीत नाही पण माझ्यासाठी मी परफेक्ट आहे हे नक्की..
____________________________________

Attitude Status Marathi Girl

माझ्या जगाची मी Queen आहे कोणी मला शिकवायचं नाही मी कसं वागायचं ते...
____________________________________

मराठी स्टेटस मुलींचे

Topics Covere :- Royal Attitude Status in Marathi For Girl | मराठी स्टेटस फॉर गर्ल | Personality Status in Marathi for Girl | Attitude Status Marathi Girl, Girl attitude status #marathi sharechat, 


3 Comments

Previous Post Next Post