बिल गेट्स मराठी माहिती , विचार, सुविचार | Bill Gates Thoughts in Marathi, Quotes , Information

बिल गेट्स मराठी माहिती , विचार, सुविचार | Bill Gates Thoughts in Marathi, Quotes , Information

Bill Gates Thoughts in Marathi


मित्रांनो नमस्कार ,आजची पोस्ट ही एका महान व्यक्ती बद्दल आहे . ती व्यक्ती म्हणजे बिल गेट्स . या मधे आपण त्यांच्या bill gates thoughts in marathi, bill gates motivational quotes , बिल गेट्स माहिती इन मराठी, बिल गेट्स Motivational Story, bill gates motivational quotes  हे बघू.

उद्योजक आणि व्यावसायिका बिल गेट्स आणि त्याचा सहकारी भागीदार पॉल एलन यांनी तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण, उत्सुक व्यवसाय धोरण आणि आक्रमक व्यावसायिक युक्तीद्वारे जगातील सर्वात मोठा सॉफ्टवेअर व्यवसाय मायक्रोसॉफ्टची स्थापना केली आणि बनविली. प्रक्रियेत, गेट्स जगातील सर्वात श्रीमंत पुरुषांपैकी एक बनले.

फेब्रुवारी २०१४ मध्ये, गेट्सने जाहीर केले की Bill and Melinda Gates Foundation,  येथे  लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष म्हणून पद सोडतोय.


bill gates thoughts in marathi 

तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे. पण मुलांना जर एकत्र काम करायला शिकवायच असेल आणि त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षक हा हवाच. -  बिल गेट्स 

__________________________________

टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम. -  बिल गेट्स 

__________________________________

तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते. -  बिल गेट्स 

__________________________________

मोठ्या विजया साठी मोठे रिक्स घ्यावे लागतील. -  बिल गेट्स 

__________________________________

सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल . -  बिल गेट्स 


bill gates quotes in marathi 

स्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका, जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय. -  बिल गेट्स 

__________________________________

माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात. -  बिल गेट्स 

__________________________________

तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल. -  बिल गेट्स 

__________________________________

bill gates quotes marathi language 

जर तुम्हाला तुमचे शिक्षक कडक वाटतात असतील तर बॉस येई पर्यंत थांबा. -  बिल गेट्स 

__________________________________

आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या. -  बिल गेट्स 

__________________________________

bill gates motivational quotes 

मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील. -  बिल गेट्स 

__________________________________

जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा. -  बिल गेट्स 

__________________________________

मित्रांनो पोस्ट कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि Daily Update साठी फेसबूक पेज लाईक करा. धन्यवाद.


या पोस्ट मधे आपण पाहिलं की bill gates thoughts in marathi ,bill gates motivational quotes , बिल गेट्स माहिती इन मराठी, बिल गेट्स Motivational Story, bill gates motivational quotes .

Post a Comment

Previous Post Next Post