मराठी चारोळ्या कविता मराठीमधे | Marathi Poem 2021
अश्याच काही मराठी चारोळ्या आज तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे. त्यामध्ये तुम्हाला छान पैकी कविता मिळतील. यामध्ये तुम्हाला तुमच्या WhatsApp वर ठेवायला , छान पैकी वोळी मिळतील . चला तर मग पाहू .
______________________________________
बघ काय ऐकू येतं का...
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
नाव तुझंच येतं का ?...
______________________________________
येण्याने भरुन गेली...
तू गेल्यावर ती जागा तुझ्या
आठवणींत बूडून राहीली...
______________________________________
त्याला तुझीच गरज आहे...
तू गेल्यानंतरही त्यात
तुलाच प्रेमाने जपत आहे...
______________________________________
Marathi Charolya | मराठी चारोळ्या
Marathi Kavita , Charolya |
आजही सळत होती...
आठवण तुझी, का?
मलाच छळत होती...
______________________________________
तुझीच आहे मूर्ती ...
त्यात तूच माझा देव,
आणि तुझीच गातो आरती...
______________________________________
काहीच मागत नाही...
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही...
______________________________________
वेड्यासारखं वागतं
तू ह्रदयात असतेस तरीही
बाहेर शोधायला लागतं
______________________________________
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?
______________________________________
तुझ्या सोबत भिजु वाटतं..
पण तु आजारी पडशील म्हणूनच
तुझ्या सोबत भिजायला मन माझं घाबरतय...
______________________________________
आता रूप अन रंग हि उजळलेला
अशी पांघरली धरतीने हिरवाई
जणू हिरवा शालू नववधुने ल्यालेला
______________________________________
नेहमीच सदभाव दाखविला...
पण ज्याने-त्याने स्वबुद्धिने
दुषणांचा मज़ डाग लाविला...
______________________________________
दाटल्या भावानांना काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची गरज नसते..
______________________________________
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुक्या डोळ्यांनीच पाहिले
______________________________________
थोडसं अवघड अन थोडं सोप असत..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं..
______________________________________
असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे
______________________________________
थोडी जागा जपून ठेवतो...
कधीतरी येशील म्हणून त्या
जागेवर फुले पांघरूण ठेवतो...
______________________________________
तुझीच आठवण ताजी आहे...
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे...
______________________________________
जेव्हा पासून तू गेली आहेस...
______________________________________
वाट पाहते आहेस तु कोणाची तरी......
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोणाच्यातरी मनाची रानी...
______________________________________
एक माझी आठवण आहे
हे फक्त शब्दच नव्हे, यात
विचारांची साठवण आहे
______________________________________
पण जराशी जपून
नाहीतर चाहूल तुमची लागताच
शब्द बसतील लपून..
______________________________________
सोबत तू ही असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..
______________________________________
भिती तुला कशाचीच नसेल...
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल...
______________________________________
हृदयात कंप उठले..
हळूच मन माझे
तुझ्यात गुरफटले....
______________________________________
काही लिहूयात म्हंटले....
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले....
______________________________________
तसा जीव सुटतो देहातून....
कोणी त्या क्षणांची वाट बघतं..
कोणी धास्ताऊन जात मनातून...
______________________________________
स्वप्ने रेखाटलेली आहेतं,
ती तुझ्या आणि माझ्यासाठी
नव्याने साकारलेली आहेत
______________________________________
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी
______________________________________
रोजचाच चंद्र आज भासतो नवा...
______________________________________
हा स्पर्श तुझ्या प्रेमाचा,
हा स्पर्श तुझ्या माझ्या भेटीचा...
______________________________________
माझे डोळे मिटलेले
तुझे माझे क्षण ओवताना मनात
काही क्षण सुटलेले...
______________________________________
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला
______________________________________
कधी कुणा न कळल़ा
कुणा मिळते सुख पांघराया
कुणी फ़क्त दु:ख ल्याला
______________________________________
तुझ्याकडे बघत बसतो...
आठवणीत मग तुझे ते
गोड हसणेच पाहत असतो...
मित्रांनो कशी वाटली पोस्ट , आवडली असेल तर कमेंट करून सांगा . धन्यवाद.
आज आपण या मधे पाहिलं की , मराठी कविता, चारोळ्या , मराठी प्रेम कविता , हे सर्व .