marathi, inspirational thoughts in marathi- थोर विचारवंत विचार , सुविचार .मराठी प्रेरणादायी सुविचार
मित्रांनो आपल्या भारतात थोर विचावंत होऊन गेले , त्यात त्यांचे विचार हे , फार Motivational आणि आपल्या मनाला ऊर्जा देणारे आहेत अश्याच काही भारतीय व विदेशी थोर पूर्षांची मी आज , Motivational Status, या पोस्ट मधे लिहीत आहे , हे तुम्हाला नक्कीच आवडतील. स्वामी विवेकानंद , डॉ. अब्दुल कलाम , महत्मा जोतिबा आणि आणखीन बऱ्याच थोर विचारवंताची motivational quotes, status In Marathi , घेऊन आलो आहे तुमच्यासाठी...चला तर मग बघू
Swami Vivekanand Motivational Status
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
Develop yourself. Keep in mind, speed and growth are the hallmarks of vitality.
______________________________________
स्वामी विवेकानंद विचार |
______________________________________
मराठी प्रेरणादायी सुविचार
अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .
______________________________________
आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.
______________________________________
आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
______________________________________
चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
______________________________________
Read - Motivational Quotes On Life
तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.
______________________________________
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
______________________________________
देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
To eradicate poverty and ignorance in the country is to serve God.
______________________________________
दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.
______________________________________
धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.
______________________________________
परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.
______________________________________
पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.
______________________________________
भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.
Fear causes misery, fear leads to death, and fear produces evil.
______________________________________
व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो .
______________________________________
व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.
______________________________________
संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?
______________________________________
सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा:परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.
Sacrifice everything for the sake of truth: but do not give up the truth for any reason.
______________________________________
समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.
motivational quotes In Marathi
आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.
______________________________________
Jotiba Fule Motivational Status in Marathi
आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.
______________________________________
कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
No one should envy or hate anyone's religion.
______________________________________
दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये.
______________________________________
देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.
______________________________________
मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.
______________________________________
मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही.
______________________________________
महत्मा जोतिबा फुले विचार |
मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते.
______________________________________
मूर्तीपूजा करू नका.
______________________________________
सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत.
True obedience is the religion, all other unrighteousness
______________________________________
स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
______________________________________
स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.
______________________________________
सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚सुख मिळणार नाही, हे निश्चित.
______________________________________
APJ Abdul Kalam Motivation Quotes Status
कोणाला हरवण सहज आहे पण कोणाला जिंकवण कठीण
______________________________________
तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर तुमच्या सवयी बदला, सवयी बदलतात तर भविष्य नक्कीच बदलेल
______________________________________
स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हांला झोपू देत नाहीत
______________________________________
ज्या धर्मातील देवता सदैव शस्त्रधारी, त्या हिंदू धर्मात अहिंसेचे स्तोम माजविण्यात यावे हे मोठे नवलच होय.
______________________________________
Dr.Sarvapalli Radhakrishna Motivational Status ,
अंतिम सत्याचा अनुभव हे धर्माचे लक्ष्य असते.
______________________________________
अत्तर लावताना लावणाऱ्या च्याही हाताला लागते, सुखाचेही तसेच आहे, दुसऱ्याला सुख देताना ते आपल्यालाही मिळते.
______________________________________
आपण माणसाप्रमाणे वागण्यास शिकलो पाहिजे.
We must learn to behave like humans
______________________________________
केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या.
______________________________________
ज्या विद्येमध्ये स्वतंत्र पणे, वस्तुनिष्ठ विचार करण्याची बुद्धी आहे, कर्तव्य शक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.
______________________________________
मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.
______________________________________
मनुष्य पक्ष्यांसारखं हवेत उडण्यास शिकला आहे, मांशासारखा पाण्यात पोहण्यास शिकला आहे, आता त्याने माणूस म्हणून पृथ्वी तलावर जगण्यास शिकावे.
______________________________________
मौन म्हणजे परिस आहे, ज्याला त्याचा स्पर्श होईल त्याचे जीवन सुवर्णमय होऊन जाते.
______________________________________
समाधान माणुसकीत आहे, निर्मल प्रेमात आहे, वृथा अभिमान, धनाचा व कुळा बद्दल वाटणारा गर्व काय कामाचा
______________________________________
सुखाला सोबत लागते, पण दु:खाला एकटे पणानेच जगावे लागते.
______________________________________
स्त्री ही पुरुषाची जीवनसाथी, त्याच्या धर्माची रक्षक, त्याची गृह लक्ष्मि व त्याला देवत्वाकडे घेवून जाणारी साधिका असते.
______________________________________
bill great motivational quotes
संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे
Patience is the key to success
______________________________________
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो नक्कीच तुमचा दोष असेल
______________________________________
यशाचा आनंद घ्या पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरू नका
Enjoy success but never forget the lessons learned from defeat
______________________________________
यश हा असा वाईट शिक्षक आहे जो यशस्वी माणसांना असा विचार करण्यास भाग पाडतो कि ते कधीच हारू शकत नाही
______________________________________
Charlie Chaplin motivational quotes status
या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, तुमचा वाईट काळ सुद्धा
______________________________________
चार्ली चॅप्लिन विचार |
माझ्या मित्राचे हासू पाहून मी माझ दु:ख विसरेन, पण माझ्या मित्राचे दु:ख पाहून मला कधीच हसू येणार नाही
______________________________________
महापुरुषांचे सुविचार मराठी
जगात दु:खं आणि दु:ख देणारी माणसे खूप आहेत म्हणून तुम्ही हसा आणि दुसऱ्यांना हसू द्या
There are so many people in the world who hurt and hurt, so smile and let others smile
______________________________________
अशा माणसांवर विश्वास ठेवा, ज्यांना तुम्ही न सांगता या तुमच्या गोष्टी कळतात
______________________________________
आपल्या प्रतिष्ठेपेक्षा आपल्या चारित्र्यावर लक्ष द्या कारण चारित्र्य म्हणजे जे तुम्ही आहात आणि प्रतिष्ठा म्हणजे जी लोक बनवतात
Focus on your character rather than your reputation because character is what you are and reputation is what people make
______________________________________
जेव्हा आयुष्य तुम्हाला दुःखाची शंभर कारणे दाखवते तेव्हा आयुष्याला हसण्याची हजार कारणे दाखवून द्या
______________________________________
आपण विचार फार करतो आणि व्यक्त फार कमी होतो, आपल्याला यंत्रापेक्षा माणसांची गरज जास्त आहे आपल्याला खोट्या दिखाव्यापेक्षा प्रेम आणि सौजन्याची जास्त गरज आहे
______________________________________
Warren Buffett Motivational Status Quotes
किंमत जी तुम्ही देता, मुल्य जे तुम्हाला मिळते
The price you pay, the price you get
______________________________________
आपल्या दोन्ही पायांनी कधी पाण्याची खोली मोजु नका
______________________________________
धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते काय करतोय
______________________________________
मला सांगा तुमचे आदर्श कोण आहेत आणि मी लगेच सांगेल तुम्ही कोण बनणार आहात
______________________________________
स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक
______________________________________
मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही
______________________________________
जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा