sad marathi love shayari for girlfriend
New Marathi Sad Status |
इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……
______________________________________
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
______________________________________
तुझ्या दिलेल्या वचनांचे
एक एक काळे मणी
अंतरात जपून
ठेवले आहेत .......!
______________________________________
तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,
यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.
______________________________________
निष्पाप मनात नेहमी तुझ 'मागणं' येतं,
अबोल्या नजरेतही एकच 'सांगण' होतं,
भिजलेल्या 'क्षणांची' आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी
______________________________________
जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते...
______________________________________
Sad status in marathi |
जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला...
______________________________________
खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला "I AM FINE" म्हणनं...
______________________________________
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते...♡
______________________________________
जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले...
______________________________________
जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले..
______________________________________
कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात...
______________________________________
कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही...
______________________________________
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..
______________________________________
एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत....
______________________________________
दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय...
______________________________________
हैराण करतात त्या "जटा" आणि घायाळ करतात त्या "बटा"...
______________________________________
येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे.
______________________________________
आजही पुन्हा तेच झाले... डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले...
______________________________________
डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे...
______________________________________
नात संपल तरी प्रेम उरतच...
______________________________________
ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात...! गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..!!
______________________________________
पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..
______________________________________
काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही...
______________________________________
नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो...
______________________________________
जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..
______________________________________
ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा... उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला...
______________________________________
हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे...
______________________________________
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
______________________________________
कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.
______________________________________
दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते, पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.
______________________________________
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. "अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी" ठेच "काळजाला लागते ...
______________________________________
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. "अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी" ठेच "काळजाला लागते
_____________________________________
आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही...
______________________________________
तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर...
______________________________________
किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,............... शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!
_____________________________________
शब्दच उरले नाहीत आता काही बोलायला , माननेच समजावलय ओठांना शिवायला...
_____________________________________
हृदयाचे जग रिकामे आहे ... जेव्हा पासून तू गेली आहेस...
______________________________________
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते
_____________________________________
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…
______________________________________
कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला...
_____________________________________
भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..?? त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीवअसते.
______________________________________
Marathi New Status
_____________________________________
तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता...
______________________________________
जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..
______________________________________
ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.
______________________________________
______________________________________
बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो... पण फक्त एकदाच...
______________________________________
तुझी वाट पाहताना दिवस संपतात...
पण माझ वाट पाहणं संपत नाही...
______________________________________
"कोणी मनासारखं जगत असतं"
आणि
"कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!"
______________________________________
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
______________________________________
तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.
______________________________________
काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत...
______________________________________
एकदा फक्त मागे वळून बघ........मी सदैव तुझ्यासाठी असेन..
______________________________________
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीले
तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.
______________________________________
______________________________________
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
______________________________________
सुंदर तर सर्वच मुली असतात पण
ती लाखात एक होती
______________________________________
गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे
मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली
______________________________________
स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असते. तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे
______________________________________
याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे...
______________________________________
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..
______________________________________
प्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..
______________________________________
मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत... पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत...
______________________________________
बघ... अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून... बोलून टाक आता एकदाचं मनातलं...
______________________________________
पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!!
______________________________________
मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत... आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत...
______________________________________
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
______________________________________
Marathi Sad Status
समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका...
______________________________________
ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.
______________________________________
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...
______________________________________
आपल्यामुळे नाही.... ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे....
______________________________________
ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील ...
______________________________________
कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल...
______________________________________
कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण...
______________________________________
वेदनेची वेदना ही फक्त वेदनेला कळते...
______________________________________
जेंव्हा “झोप का येत नाही?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल! तेंव्हा आपण भेटू……
______________________________________
______________________________________
ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात...! गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..!!
______________________________________
खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते
______________________________________
वाट पाहीन ...पण तुलाच घेउन जाईन...
______________________________________
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे
______________________________________
सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…
______________________________________
अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
______________________________________
असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?
______________________________________
"कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं.."
______________________________________
जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
______________________________________
अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?
______________________________________
माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? .... ... .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची...
______________________________________
मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता...
______________________________________
कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल
______________________________________
Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे...
______________________________________
ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत...
______________________________________
माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता ... कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता ...
______________________________________
कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून...
______________________________________
माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.
______________________________________
देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो...
______________________________________
नको न जाऊ सोडून तू असे मला.. कि जीव तुझ्यात अडकला आहे..
______________________________________
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ...
______________________________________
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी
______________________________________
प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो..???
______________________________________
नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही......
______________________________________
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.... तिला कळतच नाही.
______________________________________
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ?
______________________________________
आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो...पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो....
______________________________________
असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.
______________________________________
कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत... येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत...
______________________________________
जेवढं माझ्याकडे जळून पाहशील ... तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील...
_____________________________________
देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे...
______________________________________
माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही एकटा राहिला, कि हरवतो...
______________________________________
ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते.... तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते....
______________________________________
प्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस...
______________________________________
तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन...!
______________________________________
तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून...
______________________________________
रडू तर येत होत... डोळ्यात मात्र दिसत नव्हत... चेहरा कोरडा होता... पण मन मात्र भिजत होत...
______________________________________
का कळत नाही तुला माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे...
______________________________________
थांब... इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस... सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस....
______________________________________
तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही...
______________________________________
तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे... जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा...
______________________________________
माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वतलाच नाही...
______________________________________
जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात.... आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो... सहवास नाही.
______________________________________
धुंद ही हवा तरी फूल फुलेना , सूर मिळाले तरी गीत जुळेना...
______________________________________
तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काहीक्षण दे ... आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे...
______________________________________
पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत...
______________________________________
कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..
______________________________________
त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे...
______________________________________
सारं काही जाणतेस तू... परत मी सांगायलाच हवं का ? नजरेतल्या भावना वाचतेस तू... त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?

"लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी"
______________________________________
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे ...
______________________________________
नको न जाऊ सोडून तू असे मला.. कि जीव तुझ्यात अडकला आहे..
______________________________________
देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो...
______________________________________
माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.
______________________________________
कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून...
______________________________________
माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता ... कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता ...
______________________________________
ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत...
______________________________________
Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे...
______________________________________
कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल
______________________________________
मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता...
______________________________________
माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? .... ... .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची...
______________________________________
अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?
______________________________________
जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
______________________________________
"कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं.."
______________________________________
असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?
______________________________________
अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
______________________________________
सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…
______________________________________
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे
______________________________________
"खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते"
______________________________________
ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात...! गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..!!
______________________________________
जेंव्हा “झोप का येत नाही?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल! तेंव्हा आपण भेटू……
______________________________________
कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण...
______________________________________
कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल...
______________________________________
ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील ...
______________________________________
आपल्यामुळे नाही.... ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे....
______________________________________
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...
______________________________________
ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.
______________________________________
समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका...
_____________________________________
"लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
______________________________________
पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!!
______________________________________
मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत... आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत...
______________________________________
बघ... अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून... बोलून टाक आता एकदाचं मनातलं...
______________________________________
मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत... पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत...
______________________________________
प्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही....
______________________________________
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..
______________________________________
याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे...
______________________________________
"स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे.. तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे
______________________________________
गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली
______________________________________
"जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?"
______________________________________
"मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीले
तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले."
______________________________________
एकदा फक्त मागे वळून बघ........मी सदैव तुझ्यासाठी असेन..
______________________________________
काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत...
______________________________________
तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.
______________________________________
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
______________________________________
""कोणी मनासारखं जगत असतं"
आणि
"कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!""
______________________________________
"तुझी वाट पाहताना दिवस संपतात...
पण माझ वाट पाहणं संपत नाही..."
______________________________________
love quotes in marathi for boyfriend
"ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,
तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला."
______________________________________
मराठी Birthday wish 👇
______________________________________
जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..
______________________________________
तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता...
______________________________________
भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..??.त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीवअसते.
______________________________________
कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला...
______________________________________
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…
______________________________________
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते
______________________________________
हृदयाचे जागा रिकामे आहे ... जेव्हा पासून तू गेली आहेस...
_____________________________________
शब्दच उरले नाहीत आता काही बोलायला , माननेच समजावलय ओठांना शिवायला...
______________________________________
किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,............... शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!
______________________________________
तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर...
______________________________________
आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही...
______________________________________
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. "अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी" ठेच "काळजाला लागते.
______________________________________
दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते, पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.
______________________________________
कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.
______________________________________
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
______________________________________
हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे...
______________________________________
ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा... उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला...
______________________________________
जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..
______________________________________
नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो...
______________________________________
मराठी जोक्स / भन्नाट जोक्स पाहण्यासाठी येथे👇
Marathi Sad Status - Marathi status New - मराठी SAD स्टेटस - 200+ Marathi status New, Love quotes In marathi For boyfriend, Download Marathi Status Download , Marathi Status New ,New Marathi Sad Status